Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

Honouring a visionary queen whose people-centric governance, unwavering faith, and dedication to public welfare continue to inspire generations, Punyashlok Rajmata Devi Ahilyabai Holkar, on her SmrutiDin… महिला सक्षमीकरणाच्या प्रणेत्या, कुशल प्रशासक, प्रजावत्सल, धर्मनिष्ठ, धाडसी वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन... #पुण्यश्लोक_अहिल्याबाई_होळकर #अहिल्याबाई_होळकर #AhilyabaiHolkar #RajmataAhilyabaiHolkar #Maharashtra

18,499 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

Ahmednagar will now be AhilyaNagar ! That’s our Govt’s humble tribute to the fearless warrior queen Punyashlok Ahilyadevi Holkar.. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी सातत्याने केली होती. माझे सहकारी राधाकृष्ण विखे पाटीलजी, राम शिंदे, गोपीचंद पडळकर आणि इतरही नेते सातत्याने यासाठी आग्रह करीत होते. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात ही मागणी मी सुद्धा भाषणादरम्यान पुन्हा केली आणि त्याला तत्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तशी घोषणा केली, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. अहमदनगर जिल्हा आता पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणून लवकरच ओळखला जाईल. धर्मरक्षणाचे महान कार्य करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना ही आमच्या शासनाची आदरांजली आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे @GopichandP_MLC #AhilyabaiHolkarJayanti #AhilyadeviHolkar #AhilyabaiHolkarJayanti2023 #अहिल्याबाई_होल्कर

Devendra Fadnavis

264,159 просмотров • 3 лет назад