Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

Honouring the Great Rajmata Jijau Maasaheb, whose nurturing strength and unwavering ideals played a pivotal role in shaping the spirit of Swarajya, on her SmrutiDin… परकीय आक्रमणांच्या वादळाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी, सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे संस्कार करणाऱ्या स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत......

14,344 görüntüleme • 3 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।' असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..! #राजमाताजिजाऊ

Omprakash Rajenimbalkar

58,533 görüntüleme • 3 ay önce