Loading video...

Video Failed to Load

Go Home

impossible बापट 💕

17,911 views • 1 month ago •via X (Twitter)

9 Comments

पुण्याचा अंकल चार्ली!'s profile picture
पुण्याचा अंकल चार्ली!1 month ago

@Tarkwaadi प्रश्नकर्त्याची बौद्धिक पातळी फारच सूमार आहे! हा काय बापटांसारख्या कूशाग्र व्यक्तीला विचारण्यासारखा हा काय प्रश्न वा मुद्दा झाला का? Very pathetic topic selection (for asking the question) बापटांमूळे पत्रकारांची पण सूमार बौद्धीक पातळी समोर येतेय! @Archana_Mirror @NoziaSayyed

Citizen’s View's profile picture
Citizen’s View1 month ago

Hope you are aware of this where Speakers Rack took a life of a innocent woman.

Ameya Sabnis's profile picture
Ameya Sabnis1 month ago

Chala aata kutre olakhayla lagle Bapatana!

Shrirang Joshi's profile picture
Shrirang Joshi1 month ago

सुमार बुद्धाच्या पत्रकाराची कीव येते. प्रचंड आवाज करणारे वाद्य, डीजे, स्पीकर च्या भिंती, उत्तान बीभत्स नाच, हे चूक आहे आणि थांबवले पाहिजे, हे अगदी शाळकरी मुलालासुद्धा कळेल. ह्याचा त्रास सगळ्यांना होतो. नास्तिक आस्तिक अज्ञेय कुणी का असेना. पत्रकाराला इतकीही अक्कल नाही का?

Deepali More's profile picture
Deepali More1 month ago

Sabkuch iske liye hassyabad hai.. he has no gut to speak on other festivals.. Marathi people are easy to mock. He is opening his mouth here

Ghanashyam's profile picture
Ghanashyam1 month ago

DJ महत्वाचा आहे

Ghanashyam's profile picture
Ghanashyam1 month ago

सगळ्यांनी त्या बापट cha खैरनार करायचं ठरवलं आहे

Mukund Shivekar's profile picture
Mukund Shivekar1 month ago

जाधव जरा स्वच्छ बाजु घ्या. हि पत्रकारिता, मुलाखत पुरे. सर्व पत्रकार जमा व्हा अन् dj ला विरोध‌ करा एकदा.

Surya Iyer's profile picture
Surya Iyer1 month ago

It is so good for regional languages in India. So wonderful to hear him speak, even if easier to understand ‘regular’ Marathi speakers. This gentleman has inadvertently done a lot for the Marathi language in the past weeks. Hope children get enthused and many get inspired.

Related Videos

पुण्यात बापट विरुद्ध कुलकर्णी। Vidyananda Bapat यांच्यावर गुन्हा दाखल होणार? पुण्यातील गणेशोत्सव मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यानंद बापट या पुणेकर नागरिकाने गणेशोत्सवा दरम्यान मिरवणुकांमधील साऊंड व डीजे वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पुणेकर बापट यांच्या समर्थनार्थ उतरल्याचे दिसून आले. आता याच विद्यानंद बापट यांच्या मताशी विसंगत असल्याचे सांगत पुण्यातील दुसरे पुणेकर नागरिक धनंजय कुलकर्णी यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे सांगत व समाजामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विद्यानंद बापट यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. #PuneGaneshotsav #Ganeshotsav2026 #PuneNews #PunePolice #DJBan

थोडक्यात

45,148 views • 1 month ago