Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

Shocking!! अंजली दमानिया महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती सांगत आहेत?

36,961 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

चक profil fotoğrafı
चक1 yıl önce

मोठमोठे दादा अण्णा आबा भाऊ बाबा गुरुजी साहेब वगैरे वगैरे पारंपारिक आणि स्थिरावलेले राजकीय पक्षाला बांधील असलेले... राजकीय पक्षांचे पुढारी मात्र कुठे शेपट्या घालून गायब झालेत देव जाणे? एक महिला वाघिणीसारखी पदर खोचून बिनधास्तपणे उभी आहे... इतर राजकीय पुढार्‍यांना लाज वाटायला हवी

Colin Stuckert profil fotoğrafı
Colin Stuckert1 yıl önce

Is life stressing you TF out? Take a deep breath💨 Now imagine a world where stress doesn’t rule you.. Welcome to Ashwagandha. 🌿Calms your mind (goodbye, anxiety) 🌿Helps you sleep like a baby 🌿Makes you feel balanced AF No drama—just nature’s chill pill. 😌 #StressFree

Nilesh Deulkar profil fotoğrafı
Nilesh Deulkar1 yıl önce

धक्कादायक..... क्षणभर तालीबानी अत्याचार ऐकत आहोत असे वाटले.. एवढं भयंकर आहे सगळं.. सर्वपक्ष एक का झाले याच उत्तर मिळाले...

Bharat Ghatol-Patil profil fotoğrafı
Bharat Ghatol-Patil1 yıl önce

दमानिया ताईंना मी खुप वेळा हेच ट्विट करत होतो की ताई सर्व दहशत पसरवणार्याची आडनाव पाहीली तर लक्षात येईल हे सर्व एकच जातिचे आहेत, जातीयवाद हा विषय नाही पण हा भीषन अपवाद आहे कि हे सर्व वंजारी आहेत, धन्यवाद ताई तुम्ही परखड पणे हे वास्तव समाजा समोर मांडले 🙏🏻

HMT profil fotoğrafı
HMT1 yıl önce

छोट्या छोट्या ओबीसी घटकांवर त्यामुळे बिड जिल्ह्यात खूप अन्याय झालेला आहे. आम्ही फक्त मतदान करण्यापुरते ओबीसी बांधव असतो नंतर हे अम्हालाच बाजूला करून सगळ्या जागा आणि फायदा घेतात 👎

माऊलीभाऊ profil fotoğrafı
माऊलीभाऊ1 yıl önce

आररर्र कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.

KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬 profil fotoğrafı
KYA Kaorge naam jankar ... 🔮📿⚔️🗡️🚬1 yıl önce

daring aahe anjali damaniya madhe yevdha spasht bolayela . . . khari paristhiti aahe hi aani Aaj pratek department madhe perticular jatiche lok aaahet aani te lobby karun rahatat aan apli jat aani apla manus mag to barobar aso kiva chukicha aso...😐 khup vait paristhiti ahe

अनिल नाशिककर profil fotoğrafı
अनिल नाशिककर1 yıl önce

रा रा रा लाज वाटते महाराष्ट्रात राहिला निर्लज्ज राजकारणी लोक ह्यांनी पार वाटोळं केलं महाराष्ट्राच्या शहरांची 😡😡

Adv.Vikas Pawar profil fotoğrafı
Adv.Vikas Pawar1 yıl önce

Dr. sangram patil saheb sagle samjik karykartyani ektra yene kalachi garaj ahe. Aaple kay mat ahe?

vinay jadhav profil fotoğrafı
vinay jadhav1 yıl önce

का जातीयवाद वाढणार नाही हे असले तर , अन्याया विरुद्ध मराठा समाज बोलत असेल तर त्यालाच जातीयवादी म्हणणे चुकीचे

मोहन काळे profil fotoğrafı
मोहन काळे1 yıl önce

देशमुखांच्या हत्ये नंतर ह्या सगळ्या गोष्टींना आता वाचा फुटते आहे.त्या अगोदर कोणताच राजकीय पक्ष तिकडे होत असलेल्या सामाजिक,आर्थिक गैरकृत्यांबद्दल कसा बोलला नाही?सगळ्यांचेच ह्यात लागेबांधे असल्या शिवाय का सगळ्यांनी मिठाची गुळणी घेतली?आणि इतर मार्गांनी देखील कशी काय वाचा फुटली नाही?

Benzer Videolar