Loading video...

Video Failed to Load

Go Home

अच्छे दिन येणार येणार गं मार्केट मध्ये आले नवीन गानं 😂

54,363 views • 2 years ago •via X (Twitter)

8 Comments

Nagarjun's profile picture
Nagarjun2 years ago

ह्या दोघींच्या creativity ला 100 💯 तोफो की सलामी..

Ganesh Govind Rajput's profile picture
Ganesh Govind Rajput2 years ago

खूपच छान भाजचच्या डोकं उठवणाऱ्या सवंग जाहिरातींपेक्षा कितीतरी पटीने अधिक परिणामकारक

Bandu Tonge's profile picture
Bandu Tonge2 years ago

खुब जबरदस्त गाने आहे परंतु हे गाने अंध भक्ताना आवडले नाही अजून ही झोपटच आहे

Shashank's profile picture
Shashank2 years ago

😂😂😂

Sagar Ambegaonkar's profile picture
Sagar Ambegaonkar2 years ago

Iconic and catchy song on last promises by BJ party. People voted on promises which turned out to be false. Hope BJ party is taught strong lesson this time. Never vote for BJ party.

NILESH.....'s profile picture
NILESH.....2 years ago

तुम्ही गाणी वाजवत रहा. तोपर्यंत तो 400 घेउन शपत पण घेउन मोकळा होइल...

Jitendra S. Giri's profile picture
Jitendra S. Giri2 years ago

ही आहे नारी शक्ती... आम्ही इथं गंभीरपणे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे...फेक अकाउंटच्या संघ प्रणित ट्रोलरचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडत आहोत... पण हा Angle पण महत्त्वाचा आहे...

AapaleWala's profile picture
AapaleWala2 years ago

Aaple Janteche melya varach Yetil kadachit😭Pan tyanche aalet ki 2 da🪑Aata3 da aale tr mag kahi khare nahi Janteche💔 Tevha chala👣Utha🗣️Jaage vha🌄An Ladhha Swatach aata⛳koni sobat yevo ki Nako🙏Aata Rastya vr utrun Shanti ne Kranti karavich lagel👍Tar Achchhe Din khare Aaple

Related Videos

📍नागपूर स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर येथे ५ नवीन डायलिसिस मशीनचे उद्घाटन केले. सेंटरमध्ये यापूर्वी उपलब्ध असलेल्या पाच डायलिसिस मशीन्सच्या माध्यमातून ३०० रुपये दराप्रमाणे महिन्याला ३०० डायलिसिस करण्यात येत होते. यामध्ये आज आणखी ५ नवीन मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामुळे आता अधिक रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. सोबतच महात्मा फुले योजनेंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा सुरू करण्यात येत आहे. याशिवाय डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नवीन टीएमटी (ट्रेडमिल टेस्ट) मशीन उपलब्ध करून देण्यात येत असून या माध्यमातून रुग्णांना माफक दरात ट्रेडमिल टेस्ट सुविधा पुरवण्यात येणार आहे.

Nitin Gadkari

31,991 views • 7 days ago