Загрузка видео...
Не удалось загрузить видео
आता हे कोण नवीन आले आहेत मार्केट मध्ये.. टायगर ग्रूप म्हणे..🤡
184,949 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 9

ह्या लाथ मारणारऱ्याला तिथेच बाजूला नागडा करून ३-४ दिवस उलटा लटकवा. परत कोणी जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणार नाही.

माझ्या अंदाजानुसार टायगर ग्रुप ही दलितांसाठी काढ़लेली एक संस्था आहे जी दलित आणि वंचित लोकांसाठी आवाज उठवते मदत करते पण....... असल्या दळभद्री कारट्यामुले पूर्ण संस्थेंच नाव मातीत जातो.

सामान्य असता तर case टाकल्या असत्या या राजकीय लोकांचे हे छोटे ग्रुप आहेत याला तुडवा चांगला या दादागिरी मूळ तर देशात नुसती अराजक्ता निर्माण झाली आहे सबको एक न्याय

Hello @DGPMaharashtra @CMOMaharashtra hope you are on track after election and wish to take strict action

हे असे ग्रुप आणि प्रतिष्ठान सगळ्या महाराष्ट्रभर आहेत आणि हे पोसनारे सर्वपक्षीय राजकारणी आहेत त्यांच्या मतांच्या राजकारणासाठी .ह्याच कारणामुळे तरुण पिढी नवीन काय शिक्षणातल शिकत नाहीत

Tiger ला अभयारण्यात नाहीतर एखाद्या झू मध्ये पिंजऱ्यात ठेवा.

याची उचलबांगडी करून ढुंगणावर फटके दिले पाहिजेत... असली शायनिंग इथं नको भावा काम कर लोकांसाठी लोक तुला उचलून धरतील.

मी मांजर ग्रुप काढणार आहे 💪🚩 #लावताकद

Action Required @Devendra_Office @CMOMaharashtra @Devendra_Office @DGPMaharashtra
