अंबानींच्या घरी...😄😄
@yadujavalkar11K followers
106,401 views
41 Comments
Comments from the original post on X (Twitter)

@Bharat4DataMind
मुकेश अंबानी मनातल्या मनात म्हणत असणार, आले झांज पथक 🥁 🙏😭🙏😭
25 likes

@yadujavalkar
😄😄
2 likes

@aapalacolumbus
अंबानींचा प्रायव्हेट डान्सर कुठे आहे? 😄
24 likes

@yadujavalkar
😄😄😄
4 likes

@SadhaMaanus
भक्तांनो खोटे विडीओ बनवू नका रे, आमचे मालक कधीही तुमच्या अंबानीच्या घरी जाणार नाहीत. डिलिट करा हा खोटा विडिओ @abpmajhatv
18 likes

@SCM_Rahul
दर्शनानंतर जेवणाचा पण बेत असेल. बरं ते कमरेवर हात ठेवून काय मिळत असेल
16 likes

@shrivastavptd
काही पण असो फावड्या आपला आइकोनिक पोज़ द्यायला विसरत नाही
12 likes

@rajababu0904
@Makao7iv7iv हा कंबरे वर हात ठेऊन का उभा असतो बारीक राव ची बारीक कंबर दुखत असेल
11 likes

@i_am_polytheist
तरीही नाही वाचवणार... ना अंबानी, ना बाप्पा... कर्माची फळं भोगावी लागतील...
10 likes

@amolakale
बबड्या नाचला का आज अंबानीच्या घरी?
10 likes

@sagy_1988
तेजसअस्त्र घरी ठेवून आदुबाळाला घेऊन मम्मी पप्पा अंबानींच्या घरी..
9 likes

@Rajveerpatil22
आता साहेबांनी गणपती उत्सवाला पण जाऊ नये काय ! उद्या साहेबाना क्रिसमस आणि ईद ला पण असेच करणार का युदुनाथ जी साहेब सर्वांचे आहे ते एक नेक बंदा आहेत
9 likes

@yadujavalkar
😀😀😀
2 likes

@Nagotiator57322
लपून पाठच्या दराने आल्यासारखे का वाटत आहेत ?? का दादर लाच काहीतरी सेट उभारून अंबानींनी आम्हालापण बोलावलं होतं ..वगैरे ... 😁😁
7 likes

@yadujavalkar
👍

@Fearlessolr
बाई ग 🤐🤐🤐
7 likes

@ysl_1209
येवढ काय काय चालू आहे दिशा आणि सुशांत बाबत ह्यांचे इतके गुन्हे बाहेर येत आहेत तरी हे हसत खेळत कसे काय येतात हे कार्यक्रमांना drugs वगैरे घेतात की काय?
6 likes

@Rationalishch
मराठी अन् गुजराथी विचार आणि केशव ठाकरेंच्या गणपती बद्दलच्या विचारांना एकत्र थर्ड लावताना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Le ubatha
5 likes

@mundepavan80812
मराठी शिकवायला गेले आहेत अंबानीला सहाय्यक शिक्षक राज पेंटर सर राहिले ते पण येतील
4 likes

@swapnil2691
अंबानी नि बोलवावं आणि ते निमंत्रण टाळाव एवढी तर हिंमत नाही सध्याच्या मातोश्री मध्ये .. जय महाराष्ट्र
4 likes


















