Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आईशप्पथ सांगतोय कडेलोट होतोय या माणसावर माझा विश्वास नाही
35,961 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

मला लाज वाटते आहे, नवी मुंबईतील खान्देश रहिवासी संघाने यांचा सत्कार केला होता, मानपत्र माझ्याकडून लिहून घेतले होते, मानधन देऊन. 15-16 वर्षांपूर्वी. त्यांना ते मानपत्र इतके आवडले होते, मला व्यासपीठावर बोलवून माझा सन्मान केला होता.... त्यावेळी त्यांची प्रतिमा संशयास्पद नव्हती.

पहिल्या पासून विरोध होता ह्याला हा रोजंदारी वाला आहे ह्याकडून काही होणार नाही झालाच ते नुकसानच करणार हा

एक नंबर चा भिकारचोट आहे हा निकम्मा उज्ज्वल

याच्यावर कोणाचाच विश्वास नाही, मोठी आर्थिक तडजोड होऊ शकते असा संशय लोकांनी आधीच व्यक्त केला होता,, याची इंट्री झाली आणी केस रजिस्टरड झाली अपूर्ण चौकशीतून,याने उलट काय काय शोधावे कोणती चौकशी करावी हे सांगायला हवे होते, ते न सांगता सहआरोपी न वाढू देता केस फाईल केली,

हा वाल्मिक ला निर्दोष सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, यात शंका नाही.

धनंजय देशमुख आताही वेळ गेलेली नाही आपल्यातर्फे वेगळा सिनीयर वकील द्या.बीड जिल्ह्य़ातील पुढाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. सर्व पुढारी फिक्सर आहेत.संतोष अण्णांच्या मृत्यूवर आपली राजकीय पोळी भाजतील. त्यामुळे तुम्ही या निकमवर भरवसा न ठेवता वेगळा वकील द्या.

वकील संतोष अण्णा देशमुख यांचा आहे की वाल्मीक कराड हे समजले याच्या भूमिके वरून

पोटल्या अजगराने भले भले नासवले....त्यातला हा एक

हा yz कुणाच्या वळचणीचा कुत्रा आहे.. हे सगळ्यांना माहीत आहे...

याने 25 वर्षांपूर्वी एकाला खुनातून असेच वाचवले होते. त्याची शिक्षा तो संपूर्ण जिल्हा अजूनही भोगत आहे. याची मोडस आहे.

