Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आता कस… आदरणीय मनोज (दादा) जरांगे पाटील म्हणतील तस!!!
74,418 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

एकदा साहेबांना विचारून घ्यायचे ना की मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मान्य आहे का?

तुम्ही पडणार आहात भय्या साहेब हे त्यांचं स्वार्थ साधून घेतात मुंडे ना पराभूत करण्यापूर्ता म्हनून आता तुम्हाला ओबीसी मते नहीं मिळणार

काल तुझ्या मालकांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात स्टेटमेंट दिले ते वाचले का?

जरांगे पवारांचा पिल्लू होता हे उघड होत आहे ....

ओबीसीतून आरक्षणाला तुमचा पाठिंबा असल्याचं जाहीर करा. ओबीसी मतं मिळत नसतात तुम्हाला आता.

Tu kitihi zor lavre bhewdya ...ya veles tuzi gadi palti honar

संदीप क्षीरसागर यांना मराठा जातीला ओबीसी अंतर्गत आरक्षण देणे मान्य आहे का.? तुमच्या पक्षप्रमुखांची ती भूमिका आहे का .? ओबीसींना तुमचे आरक्षण संपुष्टात आणण्याच षडयंत्र रचल्या जात आहे,सावधान!!!!

मराठ्यांना ओबीसीतून आम्ही आरक्षण देऊ असं तुम्ही लिहून का नाही दिलं किंवा तसं तुम्ही का बोलत नाही.

बरं झालं सांगून टाकला ते 😂✌🏼

100% निवडून येणार @PawarSpeaks ह्यांना मंत्रिपद द्या.

