Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मनोज जरांगे जी, सांगा आता कोणाला पडायचं?

42,526 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von advocate S.Mane ⚖️
advocate S.Mane ⚖️vor 1 Jahr

पाठवले देखील आणि पाढले पण ‼️🤣😂 🥴...जोकर कुठचा, बहु रुपी सोंगाड्या...😡

Profilbild von Kishor Bobade
Kishor Bobadevor 1 Jahr

काही अंगावर आलं की सुमडीत कोंबडी मग कशी मारावी हे ह्यांना बरोबर माहिती आहे.

Profilbild von मायभूमी महाराष्ट्र!
मायभूमी महाराष्ट्र!vor 1 Jahr

वडा आणि पाव सोबत हिरवी मिरची खा फरक पडेल!

Profilbild von Harish Salve
Harish Salvevor 1 Jahr

शरद पवार थुकला यांच्यावर तरी त्याच्यावर टीका करायला घाबरतात.

Profilbild von Ganesh
Ganeshvor 1 Jahr

साहेबांवर टीका किंवा पलटवार आणि जारांडे करणार इतकी लायकी त्याची काय बोलताय. एक ह्यांच्या कडून शिकण्यासारखं आहे एखाद्याला लायकीत म्हणजे लायकीत.हे भाजपला नाही जमलं उगाच गोंजारत फिरतात. कधी कधी ब्लंट होन गरजेचं असत.

Profilbild von Mr.Chavan श्री.नयन चव्हाण (राष्ट्रहित सर्वोपरि)
Mr.Chavan श्री.नयन चव्हाण (राष्ट्रहित सर्वोपरि)vor 1 Jahr

Actually जरांगे हा शरद पवार यांचाच माणूस. पण हा काही आता आपल्या फायद्याचा उरला नाही याची पवार यांना शंभर टक्के खात्री पटल्याने ऐनवेळेला पवारांनी जरांगेना दिलेली टांग त्यामुळे जरांगेची राजकीय कारकीर्द उभी राहत राहता विसकटलेली आहे

Profilbild von कर्दन काळ
कर्दन काळvor 1 Jahr

सत्ता वर असुन असे अपल्या माणसाला बोलायला कोणी लावले या भुजबळ ला याचा पण विचार करायला हवा

Profilbild von प्रसाद⛳
प्रसाद⛳vor 1 Jahr

कमळ आणि भुजबळ. .! #सुपडासाफ

Profilbild von PATIL
PATILvor 1 Jahr

कमळा बाई ला

Profilbild von Dr. Alone Mast
Dr. Alone Mastvor 1 Jahr

Jo mai bolta hu, wo mai definitely nahi karta hu : ह. भ. फ. प. पू. श प साहेब

Ähnliche Videos