Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

आपण यांना 'भोसचे' का म्हणू नये?

11,564 görüntüleme • 2 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

माननीय नामदेव शास्त्रींजी, आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांना भेटल्यावर खूप अवस्थ वटलं. काय दोष होता ह्या भाबड्या जिवांचा? का वडलांचे छत हिरावून घेतलं गेलं यांचं? आम्हीत् यांचे पुरावे पाहिले. नंतर आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांचे balance sheet पाहिले आणि केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले, वीडियो पाहिले. मी एसपी ना, ADG, DG, मुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हाई कोर्ट च्या चीफ जस्टिस यांना पुरावे सादर केले. दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत त्यांच्या बरोबर मी हे पाठवत आहे. कृपया ते पहावे ही विनंती आणि… वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख देखील आपण पाहावे ही नम्र विनंती

Mrs Anjali Damania

46,664 görüntüleme • 1 yıl önce

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवा... भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा -मनोजदादा जरांगे पाटील जरांगे पाटलांचे हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाही तर महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी आहे . आणि त्यासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण टार्गेट करीत आहात . मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे ठामपणे बोलणारे शरदचंद्र पवार साहेब यांना मात्र आता खोटा पुळका मराठा समाजासाठी का? उट सुट उपोषणाला बसायचे - उठायचे. देवेंद्रजी फडणवीस यांना शिवीगाळ करायची काय खेळ मांडून ठेवलाय का जरांगे पाटील आपण? मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण अर्वाच्य, अश्लील नाही . आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच भाषा अपेक्षित आहे पण आपल्या भाषेमुळे माझ्यासारख्या असंख्य मराठ्यांना मान खाली घालावी लागत आहे. सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक लावली त्यावेळेस विरोधी पक्षातील मराठा नेते उपस्थित राहिले नाहीत ,त्यांना उपस्थित राहण्याचे, मिळून तोडगा करण्याचे आवाहन आपण का केले नाही? तसे न करता उलट मराठा समाजाच्या आडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतला आहे, तुमची ही कृती न समजन्या इतका मराठा समाज मूर्ख नाही. माझा मराठा समाज राकट आहे, कणखर आहे, पण तो लाचार नाही.. हे लक्षात ठेवा, जरांगे पाटील. त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा नेत्यांना माझी विनंती आहे ,एकत्र या. फक्त जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही सर्वपक्षीय मराठ्यांनो एकत्र या राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढूया . छत्रपतींचा आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी देऊया साथ फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार केला त्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ देत . भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh #MarathaReservation #maratha

Prof.Varsha Bhosale

54,134 görüntüleme • 2 yıl önce

आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अंत्यंत खेदजनक आहे. आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती..! Shivendrasinh A Bhonsle #जावळी #जनतेचा_आवाज #महाराष्ट्र

Rohit Pawar

24,010 görüntüleme • 1 ay önce

देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये. उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात. आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतांचे गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सांगायला. साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण तर प्रत्यक्ष करून दाखवले. Devendra Fadnavis #निषेध ! #निषेध ! तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे १ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

10,832 görüntüleme • 15 gün önce