Loading video...

Video Failed to Load

Go Home

आपण सगळे एकत्र आहोत, हिच आपली ताकद!

17,827 views • 2 months ago •via X (Twitter)

4 Comments

Dr.Sanjay Kamble-Baperkar's profile picture
Dr.Sanjay Kamble-Baperkar2 months ago

राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला मुंबई, सायन- कोळीवाडा येथुन जाहीर पांठींबा.. @Wangchuk66 आगे बढो..! @abhijeet_dipke आगे बढो..! हम तुम्हारे साथ है..! #धर्मेंद्र_प्रधान_इस्तीफा_दो @PMOIndia @dpradhanbjp @PTI_News @CJP_for_India

WE THE YUVA INDIAN PARTY's profile picture
WE THE YUVA INDIAN PARTY2 months ago

Penguin 👎👎😡😡

मायभूमी महाराष्ट्र!'s profile picture
मायभूमी महाराष्ट्र!2 months ago

ठाकरे 2.0. मैदानात 🔥

Almina ❤️'s profile picture
Almina ❤️2 months ago

Hooo! 👏🏻👏🏻

Related Videos

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....

Dr prashant bhamare

18,935 views • 6 months ago