Loading video...
Video Failed to Load
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी!
10,179 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

अंतरपाट दूर झाला... आता हनिमून कधी सुरू करणार?? नवरा कोण आणि बायको कोण? पुछता है महाराष्ट्र .. 😝🤔🫠🤭🤣👍👌👏 @SaamanaOnline @mnsadhikrut @RajThackeray @rautsanjay61 @andharesushama @authackery @amitthackery @AGSawant @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @kolhe_amol

Any comments pata nhi kaun si ekta dikhara hinduo ke hi against hindo ko ajj samjha rajneeti boht Ganda dal dal hai 💔🔱🚩

वेगळे कशासाठी झाला होतात मग?

Discover, Buy, and Sell Trending Solana Memecoins Gas-Free

ठाकरे कुटुंबाचं मराठी प्रेम आणि हिंदुत्व फक्त निवडणुकांच्या वेळेसच जागं होतं. लोकसभा निवडणुकीत 'औरंगजेबभाई', आता BMC मध्ये मराठी अस्मिता! बाळासाहेबांच्या नावाने सत्ता हवी, पण त्यांच्या विचारांची आणि मराठी माणसाची कदर नाही.

दोघेही स्वतःच्या फायद्यासाठी वेगळे झाला होतात आणि एकत्रही स्वतःच्या फायद्यासाठी येताय. इथे मराठीचा काही एक संबंध नाहीये.

एकत्र आले मराठी माणसाच्या हितासाठी...!! मग वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होतात...?? 😁😁😂😂🤣

आम्ही मराठी भाषेचा ठेका घेतलाय .... महापालिकेतील ठेका मात्र आम्ही उपऱ्यानाच देणार ...😃

Tathastu, Ameen, Satya Vachan,Amen. Long Live Thackeray Family. Jay Maharashtra.

Good for coming together as brother in family…..I hope there is no selfishness.

