Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आपल्या महापुरुषांना वाहिलेली खरी श्रधांजली ही दिखाव्यात नाही, विकासात आहे. #RajThackeray #Vidhansabha2024 #VoteForMNS #Maharashtra
13,967 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

ढोंगी

❤️

Vote for MNS🚂🚂🚂 Raj thackrey deserves a chance . #voteforMNS

हा बोलतो सत्ता मला द्या मी करून दाखवतो.... सत्ता भाजप ची येणार मुख्यमंत्री फडणवीस होणार..😂 सोडून गेलेलं सगळे गद्दार नाहीत सर्वाला उद्धव ठाकरे जबाबदार...😂😂 13 चे 1 झाले...त्याला पण उद्धव ठाकरे जबाबदार...😂😂

श्रध्दांजली असे लिहितात महोदय..... मराठी फारच कच्ची आहे राव तुमची.

तुम्ही इतरांकडून अपेक्षा का करता? गेल्या 20 वर्षांत तुम्ही काय केले? फक्त राजकारण? तुम्ही वैयक्तिकरित्या काय केले आहे हे लोकांना सांगा.

I hope there won’t be loss of votes to Mahayuti due to friendly fights…we don’t want anti Sanatani to benefit & win

छत्रपती शिवाजीराजेंच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करून तो पडला त्यावर @RajThackeray एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. असं का ?

My vote goes to you.

आतंक पर चोट, श्री मोदीजी को वोट मतदान करनेसेहि होगा. हम इधर ५साल में १-2बार वोटीnग मशीन का बटन दबाते हि सीमापर हमारे सैनैकोक़ी १२ह मास २४सो घन्टो अंगुलीसे बन्दुक का दुष्मनोपर गोलियोके बौछारसे हम सब भारतीय सुरक्षित होते है.indiya is 1 & united as well strong - Atmanirbhar Bharat
