正在加载视频...

视频加载失败

आयुष्य खूप सुंदर आहे… फक्त

30,974 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक ) 的头像
आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक )1 年前

खुराड्यातील ( .. श्री मधील) घरकोंबडा साईडचा (दिशांचा) निखू भावाच्या पोराचा वडील ओळखता आले तर आयुष्य खूपच सुंदर आहे. @Core_punekar @SunainaHoley @RahoolNKanal

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

- Come Around

thatman 的头像
thatman1 年前

Ani crime master thackery pan olakhta aala pahije 🤡

Shardul Jadhav 的头像
Shardul Jadhav1 年前

समाजातल्या माणसा-माणसाला एकत्र करण्याचे खरे काम जर कोणी करत असेल तर तो देवाभाऊ आणि भाजप पार्टी आहे. कोणी ही ...गिल्ली दांडू येऊन बोलत असेल तर bjp त्याला महत्त्व पण देत नाही

ThePunisher 的头像
ThePunisher1 年前

Ani mulga Uddhav sarkha

veeram 的头像
veeram1 年前

आंखी किती वर्षा एकनाथ वर रडनार आहे, आता सोडा आणि काम ला लागा.

मॉडर्न गोडसे 的头像
मॉडर्न गोडसे1 年前

अन एक इंपोर्टेंट राहिल स्वतः काढ़लेल पोरग हे आपलच हाई आधी डीएनए खत्री केला पाहिजे मग हातात दिल पाहिजे नहितर उद्धव ठाकरे होतोय

मॉडर्न गोडसे 的头像
मॉडर्न गोडसे1 年前

हेच्या पेक्षा बाद बोलतो आपन आत्महत्या केला तर जबाबदार नाही

Sahil Kale 的头像
Sahil Kale1 年前

उद्धव ठाकरे सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे रोजगारनिर्मिती ठप्प झाली. हजारो तरुण बेरोजगार झाले, आणि महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.

Sahil Kale 的头像
Sahil Kale1 年前

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील कोरोना व्यवस्थापन अयशस्वी ठरले. रुग्णांना सुविधा मिळाल्या नाहीत, ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले आणि जनतेला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

Rutuja Kadam 的头像
Rutuja Kadam1 年前

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, ज्यामुळे जनतेच्या कररूपाने दिलेल्या पैशांचा अपव्यय झाला. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला.

相关视频

आज साताऱ्याच्या एका छोट्या गावात राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ड्रग्स साठा सापडल्याचे कानावर येत आहे. जिथे 43 कर्मचारी होते ते फक्त तीन कर्मचारी दाखवून हे मोठा ड्रग्सचा कारखाना राज्यातील लाखो युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करत आहे. होणाऱ्या चर्चेतून माहिती अशी आहे की हे सर्व प्रकरण दाबण्यामध्ये राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे. प्रकाश शिंदे हे नाव वाचवण्यासाठी वारंवार संबंधित पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे. राज्यातील सत्ताधारी जर अशा पद्धतीने देशाच्या भविष्याला राज्याच्या भविष्याला ड्रग्स आहारी टाकणार असेल तर देशाचे व राज्याचे भविष्य हे खूप वाईट असेल. साताऱ्याचे ग्रामीणचे एसपी हे प्रकरण दाबून खूप मोठे पाप करत आहे.

Sagar Kailas Salunke

38,869 次观看 • 9 个月前