Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

उच्चशिक्षित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.

28,039 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Deepak
Deepakvor 1 Jahr

आपलं सर्व लोकांचं नुकसान होतं जेव्हा असल्या लोकांना आपण पराभूत करतो.. PR मध्ये कमी पडले @prithvrj बाबा .

Profilbild von Amol Gai
Amol Gaivor 1 Jahr

एवढे उच्च शिक्षित होते तर एवढ्या वर्ष का फक्त राजकारण ची मलाई चाखली का यांचा काळात महाराष्ट्र तर जपान व्हायला हवा होता

Profilbild von Pratik
Pratikvor 1 Jahr

यामध्ये उच्चशिक्षित काय रे आता. दुसरीतल पोरगं सुद्धा या विषयावर बोलत असतय 🤣

Profilbild von Roy'S C IV Rome {चेतन .R. मोरे}
Roy'S C IV Rome {चेतन .R. मोरे}vor 1 Jahr

#👍

Profilbild von राज पवार
राज पवारvor 1 Jahr

भारतीय टपाल विभागाने (India Post) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात वैद्यकीय सामानाची डिलिव्हरी ड्रोनद्वारे यशस्वीरित्या केली आहे. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता, ज्यात २५ मिनिटांत ४६ किलोमीटरचे अंतर कापले गेले.

Profilbild von Ajay Wadaskar
Ajay Wadaskarvor 1 Jahr

भाजप सत्तेत असली की, लवकरच देशाला असली प्रगती पहावयास मिळेल.

Profilbild von Mangesh keluskar
Mangesh keluskarvor 1 Jahr

तेच ना हे..! शरद पवारांनी यांच्या सरकारला पॅालिसी पॅरालिसिस वालं सरकार म्हणून संबोधलं होतं ते....!!

Profilbild von Abhijeet 'S'
Abhijeet 'S'vor 1 Jahr

अत्यंत सुसंस्कृत, मितभाषी तसेच शालीन ही.

Profilbild von Pradip Patil
Pradip Patilvor 1 Jahr

पृथ्वीराज चव्हाण निवडून येऊ शकले नाहीत याचा अर्थ त्यांच्या हुशारीचा उपयोग त्यांनाच नाही झाला मग दुसऱ्याना काय होणार.. बडे बडे बाता… ढुंगण पे लाथा…

Profilbild von देशप्रेमी
देशप्रेमीvor 1 Jahr

थोड्यावेळाने कमेंट वाचा.

Ähnliche Videos

राजकारणाच्या गर्दीतही स्वच्छतेचा श्वास देणारे नाव - पृथ्वीराज चव्हाण आज बाबांचा जन्मदिन आणि त्यांची ही २०१४ ची जाहिरात आठवली सत्तेच्या गदारोळातही शांतपणे विकासाची पायाभरणी करणारे, अटल सेतूसारख्या स्वप्नांना दिशा देणारे, मेट्रोच्या रुळांवर आधुनिक महाराष्ट्र धावू लागेल याची खात्री देणारे… ना घोषणांचा गाजावाजा, ना दिखाव्याची राजकारणं, फक्त काम, अभ्यास आणि प्रामाणिकपणाची एक वेगळीच ओळख. आज जेव्हा राजकारण अधिक आवाजात आणि कमी आशयात हरवत चाललं आहे, तेव्हा अशा संयमी आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वाची किंमत अधिक जाणवते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना ७९ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂 Prithviraj Chavan

Pratik S Patil

18,195 Aufrufe • vor 3 Monaten