正在加载视频...

视频加载失败

पुन्हा मराठ्यांची फसवणूक झाली | -माजी न्यायमूर्ती

44,440 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

35 条评论

RobinHood 的头像
RobinHood1 年前

जस याच्या गटरतोंडातून ब्राह्मणवादी हा शब्द निघाला समजून गेलं हा फेकाड्या आहे

sandip 的头像
sandip1 年前

कोळसे ना ? गृहमंत्री अमित शहा यांनी आताचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आणि पूर्व न्यायाधीश यांच्या एका निर्णयावर बोलल्यावर सगळी तुटून पडली होती (विपक्षी) मग आम्ही आता हेच म्हणायचं का यांचा ब्राह्मण द्वेष बघता यांचे सर्व निर्णय कसे होते ?

Shekhar 的头像
Shekhar1 年前

ब्राम्हण आणि ब्राम्हन्यवाद वेगळा आहे भाऊ समजून घे

sandip 的头像
sandip1 年前

मग सांगा ब्राह्मणवादी ताकदी म्हणजे नेमकं कोण??

Shekhar 的头像
Shekhar1 年前

Samajat Najar taka Samjel

sandip 的头像
sandip1 年前

अहो भाऊ समाजात वावरतो त्यामुळे विचारतोय की कोळसे जे म्हणाले आधीपासून ब्राह्मणवादी ताकदीने दडपशाही केली मग कोणत्या ब्राह्मणवादी ताकदी होत्या , संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे

Mangesh keluskar 的头像
Mangesh keluskar1 年前

कोळश्या, तुझ्यासारख्या प्रस्थापित मराठ्याचं शेट्टं पण वाकडी नाही होणार रे...!! पिचलेल्या मराठ्यांना जे मिळालंय तेच खूप मोठं आहे..!!

M Joshi 的头像
M Joshi1 年前

एका असंतुष्ट मध्ये तुझीही भर पडली.... वास्तविक तुझा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही.. फक्त फडणवीस विरोधात भडकावणे हाच एकमेव उद्देश... काय बोलावे शेखर दादा..🤦🤦🤦

ghodke santosh 的头像
ghodke santosh1 年前

ईतिहासात पहिल्यांदाच कोणा एका व्यक्तीला समाजाचं एव्हढं प्रेम मिळालं असेल. आंदोलनाचे यशापयश काहिही असो, परंतु एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराने,'सख्खा भाऊ पक्का वैरी' असणाऱ्या समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणात एकजुट करणं, आपल्या ईमानदारीच्या जोरावर करोडो लोकांचा-

Ravi Parab 的头像
Ravi Parab1 年前

प्रत्येक निवडणुकी पूर्वी असेच काहीतरी होते.. श्रेय वादात जिंकण्याची स्पर्धा लागते. केवळ सत्तेसाठी आणि मतांसाठी.. आज काल प्रत्येक गोष्टीत राजकीय सोय पहिली जाते..

हिंदूराव धोंडे-पाटील 的头像
हिंदूराव धोंडे-पाटील1 年前

हे महाशय का नाही एखादे आंदोलन उभे करीत? तो अर्धशिक्षित माणूस एवढ करतोय, तुम्ही तर कायदेतज्ज्ञ.. शिवाय प्रचंड बामण विरोधी!! अजून काय पाहिजे??? होऊन जाऊ द्या .. एक मराठा...लाख मराठा!!!

भारतीय 的头像
भारतीय1 年前

असंतुष्ट आत्मा भुंकत राहणार.

prashant 的头像
prashant1 年前

"कोळसा" सहाणेवर कितीही उगाळळा तरी काळाच राहतो. कोळसा कायम काळाच रंग फासतो सोडून द्या

Rahul Tayade 的头像
Rahul Tayade1 年前

कमित कमि तूम्हाला तरि कळल कि सरकारने मराठा समाजाला परत 🥕🥕🥕दिल.

नट्टू काका !! 的头像
नट्टू काका !!1 年前

या कोळशा वर बलात्कार ची केस होती ना?

mahesh vichare 的头像
mahesh vichare1 年前

हे माजी अन्यायमूर्ती असले पाहिजेत.

Tushar Deshmukh 的头像
Tushar Deshmukh1 年前

याच नाव टाकायला पण फाटते शेख तुझी

Aditya ⚡ 的头像
Aditya ⚡1 年前

@maratha_marathi @Arvikasai @Chalo_Mumbai @ashish_jadhao @RahulAsks खरच काही मिळाले की फक्त फुग्यात हवा भरून अंतर वाली मधे पाठवले आहे... कारण असेही कोर्टाचे आदेश होते सरकार कारवाई करणार होते..त्यामुळे सर्व गुंडाळावे लागले असे तर नाही की..???

UmaKant 的头像
UmaKant1 年前

आता पर्यंत झोपला होता का हा

Noormohammad Boat 的头像
Noormohammad Boat1 年前

Rightly said Sir....

محمد بغدادی۔मुहम्मद बगदादी Mohammed Bagdadi 的头像
محمد بغدادی۔मुहम्मद बगदादी Mohammed Bagdadi1 年前

जिसकी जीतनी आबादी। उसकी उतनी भागीदारी।

अविज् 的头像
अविज्1 年前

आरक्षणावरून धर्मावर कुठे गेलात ? तुमचा विश्वास नसेल तर गप्प बसा. आम्हाला धार्मिक स्वातंत्र आहे. दुय~या धर्माबद्दल बोलायचे धाडस होत नाही. हिन्दु धार्मीकपणामुळे आर्थिक उलाढाल तर होते.

Suhas Pawar 的头像
Suhas Pawar1 年前

जय संविधान, शिक्षण महत्त्वाचे आहे. योग्य मांडणी सर.

मराठा Empire🚩 的头像
मराठा Empire🚩1 年前

या बावळट लोकांचा नदी नका लागू कारण यांचा अभ्यास इतका चांगला होता तर आज पर्यंत मराठे आरक्षण पासून का वंचित होते???? मी शेवट पर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांचे सोबत 💪🏻💪🏻

मी मराठा 🚩 的头像
मी मराठा 🚩1 年前

मग आंदोलन करणारा नेता बदला....

मोहन काळे 的头像
मोहन काळे1 年前

जरांगे कोणा वकिलाला किंवा कायदेतज्ञानाना का ठेवत नाही स्वतः बरोबर? नेहमी नेहमी कधी फसवणूक करून घेतो स्वतःची?

राम 🏹 的头像
राम 🏹1 年前

शेवटी जातीवादी किड आलीच ब्राह्मणवादावर... स्टेटमेंट पूर्ण होतच नाही ब्राह्मणाचे नाव घेतल्याशिवाय...😂😂

rmkulkarni20 的头像
rmkulkarni201 年前

अरे टक्कलबोच्या, कोलश्या गप बस

Gen Z (Z stand for Zatu ) 的头像
Gen Z (Z stand for Zatu )1 年前

व्हिडिओ न पाहता सांगु शकतो...कोळश्या असेल तो..

प्रसाद साळुंके 的头像
प्रसाद साळुंके1 年前

राज ठाकरे ने पण हेच सांगितलं होतं, केंद्र सरकार च्या सहमती शिवाय आरक्षण मिळणार नाही.

महादेव भक्त!🔱 的头像
महादेव भक्त!🔱1 年前

समाजाला फसवत आहेत. सरकारने काय दिलं हे न कळण्या इतके पाटील दुधखुळे नक्कीच नाहीत. वाशी मध्ये झालं तसं पुन्हा होत असेल तर फक्त सरकारला दोष देऊ नका आपला पण सामील आहे हे लक्षात घ्या. 🤔🤔🤔

s kaate 的头像
s kaate1 年前

Arnban नक्सली आला मैदान त

होय हिंदूच 的头像
होय हिंदूच1 年前

म्हणजे जरांग्या येडा , आणि हा कोळसा हुशार काय रे

Suraj Bhau 的头像
Suraj Bhau1 年前

होऊ दे. आमच आम्ही बघून घेऊ

Vinayak Mumbai 的头像
Vinayak Mumbai1 年前

म्हणजेच फसवणूक

相关视频