Loading video...
Video Failed to Load
एकाच फ्रेममध्ये.. दुकानदाराच्या मनाची श्रीमंती आणि आजोबांचं श्रीमंत प्रेम…!
22,290 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

रमेश मोहिते1 year ago
असं प्रेम मिळवणारी माणसं समाजात आहेत तोपर्यंत माणुसकीवरचा विश्वास कधीच संपणार नाही.

Shantaram Shinde1 year ago
तुम्ही महाराष्ट्र लुटला पवाराहो कुठं फेडाल पापं इथं शहाणपणा शिकवू नको शेंबड्या

Mangesh keluskar1 year ago
रोहित पवार जी आतापर्यंतची सर्वात सुंदर पोस्ट तुम्ही शेअर केलीत. यातला इसेन्स तुमच्या कायम स्मरणात राहो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..! ता.क. उद्या लगेच माती खाउ नका......!!

Iliyas Bagwan1 year ago
९३ वर्षीय बाबांचं निखळ प्रेम … प्रत्येक गोष्टीला पैश्यात तोलणं गरजेचं नसतं आयुष्य समजला तर खूप मोठं आहे शेवटचा ते स्मित हास्य आणि ते आनंदाश्रू खूप काही शिकऊन jatat

ⓐⓝⓚ ( राज परिवार )1 year ago
महाराष्ट्र ❤️

SWANAND WAGH1 year ago
❤️👌

jaisingh Maruti Patil1 year ago
तुम्ही असे कधी पाच पैसे तरी कधी कुणाला दिलेत का. उलट जनतेचे पैसे लुटण्याचे काम करता

Mahesh Mokalkar1 year ago
Love it

Sudhakar Kirve1 year ago
So touching... Thanks bro.

Common Man1 year ago
👌👌
