正在加载视频...
视频加载失败
एकच वादा अजितदादा...😎😎 राहून राहून वाटते राव.... हा माणूस खूप पूर्वीच भाजपासोबत यायला हवा होता 🔥🔥 Ajit Pawar MahaNCPspeaks अजितपर्व
11 条评论

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv अरे मग त्या पुराव्यांच्या बैलगाडी चं आणि ७०००० कोटींच्या भ्रष्टाचाराचे काय करायचं ?

✨ Imagine chatting with Queen Cleopatra! Did you know she spoke multiple languages and was the first in her family to speak Egyptian? Talk about multitasking! What would you ask her? 🤔 #Cleopatra #HistoryChat

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv चला, कालपर्यंत दादांना सिंचन घोटाळेबाज म्हणून बोंबलणारे आता दादांना पप्पा बोलून त्यांच्या धरणातले पाणी पित आहेत. 😆😆 खूप छान प्रगती आहे.

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv लोकसभेला काय तुमची अवस्था झाली होती विसरला का?

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv पण मग ७०००० कोटींच्या घोटाळ्याचं काय? किंवा तो घोटाळा तुमच्या सोबत केला असता, संमतीने केला असता तर तुम्हीही त्यात न्हाऊन निघाला असता का?

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv यडगांड्या, अजित दादाने तुज्या दादा कोंडदेव चा पुतळा रात्रीतून गॅस कटर ने कापून नेला होता. विरोधीपक्ष नेता असतांना सभागृहात ठासून संभाजीराजे यांना धर्मवीर न म्हणता, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणणारा नेता म्हणजे अजित दादा.

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv 🥚 भक्तांना दादांनी धरणातील पाणी पाजले वाटतय 🤣🤣

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv दादाने पलटी मारली तर अंड भक्त दादाच्या नावाने रडतील

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv अडीच वर्षांपूर्वी ह्यांच्या पण अशाच ग***** भक्तुल्ले चोळत होते.. आज यांची अवस्था घरकाना घाट का दुश्मन अनाज का झाली आहे..

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv आका चा आका चा आका…

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @AjitParv तुझ्यासारखे भ******* कार्यकर्ते असले तर सामान्य कार्यकर्त्याला कधीच न्याय मिळणार नाही.. 90 दिवस भाजप कार्यकर्ता सरपंच संतोष देशमुख त्यांच्या खुनातील प्रकरण दाबून ठेवले.. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. धनंजय मुंडेंना सह आरोपी केलेले नाही. वाल्मीक कराड कोणासाठी खंडणी वसूल करत होता.
