Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्यावर पहिले भाषण... पूर्ण ऐका.. देवेंद्र जी यांच्याबाबत देखील पाच सहा वेळा हेलिकॉप्टर लँडिंग प्रॉब्लेम झालेल्या बातम्या आहेत.. हे नेते खरच जीवावर उदार होऊन हवाई प्रवास करतात हे आज अनुभवायला मिळालं...

108,415 просмотров • 8 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

संपूर्ण व्हिडीओ : सन्मा. राजसाहेबांनी आज एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आणली... सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही? राजसाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की, "हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. आता जे होईल ते होईल."

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

54,836 просмотров • 3 лет назад