正在加载视频...

视频加载失败

बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद केचे यांची खळबळजनक मुलाखत…बीड म्हणजे काय ?

38,978 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

Bahadur Kharghosh 的头像
Bahadur Kharghosh1 年前

Sir mazya olkhiche ek police adhikari aahet tyani Beed city incharge mhanun changla kam kela tr tyanchya vr 5-7 khotya cases lavlya gelya n prachand traas dila gela tyanna. #Beedneedtochange

NoShaveLife 的头像
NoShaveLife2 年前

Who feels the same? 🫢 Check out our beard collection now >>

AGAM AKSHAY 的头像
AGAM AKSHAY1 年前

मी बीडचा च आहे आणि हे खर आहे आणि हा इंटरव्यू पाहून इतका हसलोय मी लईच हसलोय

jitenv 的头像
jitenv1 年前

राहुल, अप्रतिम मुलाखत, अभिनंदन पण एक प्रश्न आहेच. तुम्ही दोन दशके पत्रकारिता करताहात बीडची परिस्थिती तुम्हाला या म���लाखतीमध्ये कळली? तसे असेल तर तुमची पत्रकारिता फेल आहे!! आणि जर आधीच माहिती होते तर तुम्ही हे आताच का दाखवित आहात, आधी का नाही सांगितले? काय कारण, कुणाची भीती?

Vikas 的头像
Vikas1 年前

बीड मध्ये नोकरभरती विशेषत सरळसेवेतील तलाठी ग्रामसेवक हि पदे कशा प्रकारे भरतात हे पण खूप ऐकायला मिळत. त्यावर पण reporting करा

Sachin Koli 的头像
Sachin Koli1 年前

ही भयान वास्तविकता आहे याला नाकारता येणे शक्य नाही मूळ मुद्दा असा आहे स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यात बघितलं गेलं ते फक्त एका दृष्टीने राजकीय इथले आमदार खासदार फक्त सत्ता समीकरणे जुळवून घेण्यासाठी विकासाच्या नावाने बोंब अशिक्षित पणा मागा���लेला भाग कागदावर सर्व योजना याला जबाबदार कोण

Dr.Upendra Gaikwad, Vice President MAHAVET. 的头像
Dr.Upendra Gaikwad, Vice President MAHAVET.1 年前

Nice interview

Tush Rush 的头像
Tush Rush1 年前

Beed >>>> Bihar,Up @Dev_Fadnavis

चक 的头像
चक1 年前

@BhaDiPa @Nagrajmanjule यावर तर संपूर्ण मालिका किंवा चित्रपट निघू शकतात... हे तर अफगाणिस्तान पेक्षाही भयंकर आहे..

Sandip 的头像
Sandip1 年前

बीडची राजकीय संस्कृती कशी आहे?😂😂🤣

Sai Gopchade 的头像
Sai Gopchade1 年前

बीड चा माझा एक रूममेट होता, त्याने जोरात गाडी चालवून लहान बाळाला धडक दिल्याने ते बाळं मृत्यू झाल्यामुळे पैसे देऊन प्रकरण मिटविण्यात आलं, अन् याला आता गावात नको म्हणून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवण्यात आले याचाच भाऊ पुण्याच्या जवळ जुगाराचे धंदे चालवत होता.

相关视频