Loading video...

Video Failed to Load

Go Home

आवाज कुणाचा एक मुलाखत

165,483 views • 3 years ago •via X (Twitter)

10 Comments

Pratik Vartak's profile picture
Pratik Vartak3 years ago

तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आज राज ठाकरे यांचे सारखा नेता असफल ठरला आहे. लोकांची कामे व विरोधकाचे चोख काम बजावण्यापेक्षा अशी शो बिझनेस व नकला करत बसण्यात तुमचा वेळ जातो. यामुळेच महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्यासारखे उत्तम नेतृत्व कधीच मिळू शकणार नाही. विचार करा.

Sandy Nikam's profile picture
Sandy Nikam3 years ago

याला अजून दुसरं येतं काय?? महिला पोलिसांना धक्का मारून पळून जायचं.. पान पट्टीवर उधारी ठेवायची मग पान पट्टीवाले येऊन चोपतात.. मनसे चा जोकर 😂😂😂

The Falling Scoop 🏏's profile picture
The Falling Scoop 🏏3 years ago

मालक पण नकलाकार टुकार कार्यकर्ते पण नकलाकार, original असं काहीच नाही स्वतः च..!! #नकली

ऋषिभाऊ 👑's profile picture
ऋषिभाऊ 👑3 years ago

औव्हरअक्टीग का पैसा कट😂😂 ते लेडिज पोलीस ला धक्का देऊन नो दो ग्यारा होणारे आपणच का??

कांच्याभाऊ's profile picture
कांच्याभाऊ3 years ago

😂

Sandeep Bhokare's profile picture
Sandeep Bhokare3 years ago

पळकुटे फुटपाथ सम्राट🤣🤣🤣

Yuvraj_21's profile picture
Yuvraj_213 years ago

किती तो बिनलाजे पणा, तिकडे भाजप अमित वर टीका करुन पार मंदशे ची लायकी काढतात आणि त्यांना उत्तर देण्या यएवजई, हे असले फालतू धंदे करतो

Aniket Nirmala Sadanand Wagharalkar's profile picture
Aniket Nirmala Sadanand Wagharalkar3 years ago

एवढी खोलून मारली तुमची तरी मस्ती नाही गेली आजुन ठासणार तुमची थांब

JustIn's profile picture
JustIn3 years ago

राज ठाकरे आणि त्यांच्या सोबत्यांना म्हणूनच कुणी सिरीयल घेत नाहीत! असे 17 वर्षात 1 आमदार उरतो तरी पण निर्लज्जासारखं दात विचकत दुसर्‍याच्या घरचा केरकचरा हुंगत बसता. स्वतःचा काही आत्मसम्मान नाही एका नोटिशीत तो भाजपाला चिल्लर भावात विकणारे तुम्ही, जरा स्वतःकडे आणि आपल्या पक्षाकडे बघा

AJIT BODAKE's profile picture
AJIT BODAKE3 years ago

मनसे मधे सगळेच नकलाकार आहेत...मग राजकारणात काय काम तुमचं.. जनसामान्यांचे प्रश्न सोडवायचे टाकून हे धंदे करा तुम्ही बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे सोडून हे बाकी सर्व टाईमपास आहेत

Related Videos