正在加载视频...

视频加载失败

कडेवर घेऊन जग दाखवणाऱ्या आई नावाच्या देवाला त्याने मंदिरातला देव दाखवला❤️👏

35,641 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Sanjay Sontakke 的头像
Sanjay Sontakke1 年前

आईची ईच्छा असेल कदाचित...जी त्या श्रावण बाळाने पुर्ण केली असावी...😊🙏

गanesh 的头像
गanesh1 年前

मोठ्या मनाची आई आणि मोठ्या मनाच पोरं पाहिजे...❣️

Ravikant Mahulikar 的头像
Ravikant Mahulikar1 年前

खूप नशीबवान माणूस ❤️

Adv. Salim G. Nakhwa 的头像
Adv. Salim G. Nakhwa1 年前

Devi kadevar gheun dev darshan. Deva hyala bharbharun aashish de.

lunc to the 🌙 的头像
lunc to the 🌙1 年前

Ha video download krta yeil ka??

lunc to the 🌙 的头像
lunc to the 🌙1 年前

Mala ha video hava aahe , kasa download kru

रोहित पवार 的头像
रोहित पवार1 年前

🙏🙏🙏🙏🙏

Befitting India 的头像
Befitting India1 年前

#Respect

Amit A Patil 的头像
Amit A Patil1 年前

🙌🙌♥️

⛧ Loki ⛧ 的头像
⛧ Loki ⛧1 年前

❤️❤️❤️

相关视频

आई-वडील आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आयुष्यभर झटतात, पोटाला चिमटा काढून त्यांना शिकवतात. आपल्या मुलाने आयुष्यात मोठे व्हावे आणि यशाचे शिखर गाठावे, हीच प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते. जेव्हा हेच यश मुलगा संपादन करतो आणि आपल्या पहिल्या कमाईतून पालकांसाठी काहीतरी खास करतो, तो क्षण शब्दांत मांडता येत नाही. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या आई-वडिलांना घराबाहेर घेऊन येतो. त्याने पालकांना आधी सांगितले होते की, त्याने घरासाठी एक नवीन 'स्कूटर' खरेदी केली आहे. स्कूटर पाहण्याच्या उत्साहात आई-वडील घराबाहेर येतात. मात्र, समोरचे दृश्य पाहून त्यांचे स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. #LokmatNews #MarathiNews #ViralVideo

Lokmat

29,054 次观看 • 3 个月前