Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

काहांसे आते है ये लोग ?

199,920 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

6 Kommentare

Profilbild von Sandeep Deshpande
Sandeep Deshpandevor 3 Jahren

बरं पुतीन आणि बायडेन एक मेकांशी हिंदीत का बोलतील राऊत साहेब ???

Profilbild von शिवसैनिक अमोल..
शिवसैनिक अमोल..vor 3 Jahren

यांची खिल्ली उड़वली हे पण कळत नाही यांना….😂😂😂

Profilbild von Bhushan Patil
Bhushan Patilvor 3 Jahren

उबाठा रशियन पण बोलता...🤣

Profilbild von Aishwarya
Aishwaryavor 3 Jahren

त्याच काय आहे ना ते उपरोधिक होत पण ते समजण्याइतकी पात्रता नाही तुझ्यात .कारण ज्या गद्दार मुख्यमंत्र्यांकडे तुझ्या साहेबांच्या फेऱ्या वाढल्यात ना त्यांनी मारलेल्या एका थापेवर ते बोलले .असो अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्यांना ते नाही समजणार

Profilbild von 💝 DURGA 💝
💝 DURGA 💝vor 3 Jahren

अहो देशपांडे, इंग्रजीत Sarcasm आणि मराठीत उपरोध, म्हणतात ओ याला🤦🤣🤣🤣

Profilbild von Vinayak Mumbai
Vinayak Mumbaivor 3 Jahren

गद्दार दाढीधारीची खिल्ली उडवलीय संजय राऊत यांनी. मंद मनसैनीकाला बुद्धी कमी

Ähnliche Videos