Загрузка видео...
Не удалось загрузить видео
भावनिक क्षण
19,263 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

VJ_SRK1 год назад
लोकांच्या भावना सोबत कशाला खेळता राव देशपांडे ... नवरा गेला, lockdown मध्ये कोणी आलं नाही अजून ही कोनि आलं नाही विचारपूस करायला ह्या बद्दल त्या बोलत आहेत. गाऊन वर आहेत घरात, आणि तुम्ही त्यांचा रडताना चा विडिओ काढून सोशल मीडिया वर फिरवताय स्वतःच्या फायद्या साठी. Shame

Prajwal Patil Gawande1 год назад
संदीप दादा आपला विजय निश्चित❤️👏

@Ritesh⏺️1 год назад
He kam ahe मनसेचे

Tim Tim1 год назад
तुम्ही अपेक्षा भंग करू नये ही श्री चरणी प्रार्थना, लोक खूप आशा लाऊन आहेत. तुमचा प्रवास पाहता एक संधी नक्किच मिळाली पाहिजे तुम्हाला.

KK1 год назад
दादा पेंग्विन शंभर टक्के पडले पाहिजे... बाप लेकाला लय माज आलाय

Nationalist1 год назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

विकी नारायणकर🇮🇳1 год назад
♥️💯

Prakash D Nikam1 год назад
जय महाराष्ट्र साहेब

Mankind❤️1 год назад
जपून ठेवा

Vinayak Mumbai1 год назад
जनतेच्या दुःखाचं प्रदर्शन मांडून मतं मिळवायचा नीच प्रयत्न
