Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर ह्यांचा नंबर कितवा असेल?

33,996 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Shashank Patil
Shashank Patilvor 2 Jahren

महाराष्ट्राच्या सभ्य,सुसंस्कृत,उदारमतवादी राजकारणाचा रास आणि कीड लावण्याचे काम जर कोणी केले असेल तर या अनाजीपंतांनी...

Profilbild von amol kale ( Together we grow! )
amol kale ( Together we grow! )vor 2 Jahren

तुझा मालक लंडनच्या गुलाबी थंडीत काय करतोय ते सांग आधी....जास्त बडबड करू नको

Profilbild von Mandar Udas
Mandar Udasvor 2 Jahren

निवडणूक संपलेली आहे. खोके वाले लंडनला जाऊन बसले आहेत. पण काड्या करण्याची सवय काही जात नाही.

Profilbild von Ashok Shekhawat 🇮🇳
Ashok Shekhawat 🇮🇳vor 2 Jahren

हा आता हैवान खोपड़ी झाला आहे!

Profilbild von Parag Sharad Mohite
Parag Sharad Mohitevor 2 Jahren

मोडीना पाहता दुसरेच राहतील देशात.. आणखीन अपग्रेड केलं तरच मोडीना हरवू शकतील..

Profilbild von मी शिवसैनिक(प्रज्ञा)
मी शिवसैनिक(प्रज्ञा)vor 2 Jahren

अत्यंत भंपक आणि महाराष्ट्राला #कलंक असलेला मनोरोगी फडतूस हे विशेषण योग्य ठरवणारा इसम म्हणजे नालायक खोटारडेंद्र फसणवीस

Profilbild von BOSS✍️
BOSS✍️vor 2 Jahren

दुसरा, कारण माझ्या मोदींचे पहिले स्थान कोणी पटकावू शकत नाही.

Profilbild von 🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily
🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamilyvor 2 Jahren

उध्धव ठाकरे सहाव्या स्थानवर आहेत खोटं बोलून खंजीर खुपसला आणी भाजप किती अस आहे तस आहे म्हणून खोटं बोलायचे सर्व लिमिट क्रॉस केलय

Profilbild von Shekhar
Shekharvor 2 Jahren

2

Profilbild von 🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily
🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamilyvor 2 Jahren

राहुल खान गांधीचा पहिला,प्रियंका खान गांधी वद्राचा दुसरा. रोबर्ट वद्राचा तिसरा,सुप्रिया श्रिनेतचा चौथा,अशी नामवली आहे त्यात शरद पवार पण आहेत सातव्या आठव्या स्थानावर . अजित पवारानी शरद पवारचे अनेक खोटे बाहेर काढले

Ähnliche Videos