正在加载视频...
视频加载失败
#खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे : अनुभवा आणि सहन करा ! #MumbaiGoaHighway
50,861 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
9 条评论

@nitin_gadkari नमस्कार. या रस्त्याच मागच्या तीन चार वर्षात काम झाल असेल आणि आता ही अवस्था असेल तर संबंधीत अधिकारी,कंत्राटदार यांच्यावर अजामिनपात्र फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. कठोरात कठोर कारवाई व्हावी. मंत्री महोदय म्हणून आपला कामाच्या दर्जाबाबत दरारा आहे असे ऐकले आहे. +१

मग काल ते RSS वाले घरी आले होते तर त्यांना सांगायला पाहिजे होत की तुमचं सरकार कामाचं नाही.... ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची

@MTPHereToHelp @mybmcRoads @MORTHRoadSafety @MumbaiRTO Mumbai Roads also has the same issue. We are just Paying Fine and Toll no Roads to Drive. Bicker life is too Risky in Mumbai. Please make the Road where car and Bike can run smoothly and save time, fuel & life VERY WELL SAID.

Goa front waters 🤕

There is good Opportunity to become CM for #MNS if they fight for #GenderNeutralLaws ! Otherwise become victim of #GenderBiasedLaws Misuse of #WomenEmpowerment

ह्या महामार्गचा रास्ता आज पर्यंत दुरुस्त केला गेला नाही आहे, हाच विकास आहे का? ह्या रस्त्याचा कामात भष्टाचार नव्हे तर हे काय आहे? हा सरकाराचा अपयश आहे! @PMOIndia @MORTHIndia

@nitin_gadkari Shame😡😡😡😡

@BJP4Maharashtra @narendramodi @PMOIndia सबका साथ सबका विकास😂 @RajThackeray

प्रत्येक नागरिकाने असा विरोध नोंदवला तर ... आज अशी वेळ आली नाहीं... शंढ झालेली जनता पण तितकीच जबाबदार आहे... सरकार चालवणारे - सरकारी नोकर - ठेकेदार यांना माहीत आहे... की जनता कुभकर्न झोपेतून उठणार नाहीं... A.C. मधून विरोधी पक्ष विरोध नोंद वेल...
相关视频
Sensitive content
वाल्मिक कराड ठणठणीत आहेत. खंडणी मागतांना, जीवे मारण्याच्या धमक्या देतांना, अगदी ठणठणीत होते ना? मग आशांना दया माया कशासाठी? त्यांचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट, CT स्कैन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा (with films). आणि त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोड ला करा
Mrs Anjali Damania
43,437 次观看 • 1 年前
