Video yükleniyor...
Video Yüklenemedi
हा हगवणे परिवाराचा वकील आहे, ह्याचे विचार एकदा ऐका खरच हा वकील आहे का असा प्रश्न पडेल.
34,361 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
35 Yorum

अजिबात नाही. तो त्याचे काम करीत आहे. पोलिस आणि सरकारी वकिलांनीही या माणसासारखी चांगली तयारी करून केस चालवावी आणि आरोपींचा गुन्हा सिद्ध करावा ही अपेक्षा आहे.

वैष्णवी बद्दल पूर्ण सहानभूती आहे पण हा माणूस वकील म्हणून खरच खूप हुशार वाटतोय . ह्याने अर्धा हुंडा तरी हगवणे कुटुंबाकडून फी म्हणून घेतला असेल . जबरदस्त युक्तिवाद करतोय.

जो पर्यंत ज्ञाय व्यवस्थेची लक्तरे वेशी वर टांगणारे अशे वकील असतील तोपर्यंत गरिबाला कधीच ज्ञाय भेटणार नाही. आरोपी गुन्हेगार आहे की नाही हे सरळ दिसत असताना त्यातून पळवाटा काढून त्याला निर्दोष घोषित करण्यात धन्यता मानणारे असे वकील जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोर्टाची पायरी न चढलेलच बर.

हगवणे कुटूंब सोबत ह्या नीच वकिलाची पण वॉट्सऐप चॅटींग तपासली पाहीजे...🤬

Kay to vakil paise khau bichari vaishnavi tr geli pn ha vakil khota aahe

ह्याच्या i बहिणीची अशी अवस्था कोणी केली असती तर ह्याने सेक्शन 324 किंवा 307 बघितला असता की सजा ह्वावी कठोर हे बघितल असतं व्हायला तर हे पाहिजे होत की वकील नव्हता भेटायला पाहिजे होता पण पैश्या पुढे सगळं कसं एकदम सरळ चालत त्याच eg आहे अशा केस ला बेशरम लोक लागतात लढायला ...

स्वारगेट अत्याचार वाला अश्लील वकील असेच बोलत होता..हा त्यातच मोडतो

Kay maderchod asel ha

पैसे खावून सुद्धा युक्तिवाद करताना याचा आत्मविश्वास आणि केस रंगवून सांगण्याची कला अफलातून आहे. हा वकील म्हणून चांगला आहे पण माणूस म्हणून नीच भिकारडा आहे

हा वकील कदाचीत लोकांचा मार खातोय अस एकंदरीत दिसते ...मागे पण लोकांनी swargate प्रकरणातील आरोपी वकिलाला निबार तुडवला होता

5 कोटीच्या गाड्या दारात उभ्या आहेत आणि घरातल्या महिलांचे दागिने गहाण आहेत वा रे पैसेवाले 🤔

हगवणे कुटुंबाल दुःख होत आहे वैष्णवी गेल्याचे..,म्हणुन तिचा सासरा आणि दिर अटक झाली तेव्हा मटन खात होते का? 😢

वकिलाचे कामच ते आहे आपल्या पक्षाला वाचावायचं, त्याचे पैसे घेतात ते.

वकील कमी छक्क्यासारखा जास्त दिसतोय

हगवणे परिवार नक्कीच यांच्या हातात तरं नाही," पणं तोंडांत तरं हागलेलाचा असणार ,म्हणून तरं एवढ्या निच्च ऊडया मारू राहीलेला आहे,?

खरच ना..खुप विचार करायला लावणारी बाब आहे.हा वकील वाटत नाही जस की चौकीदार ईमानदार आसल्यासारख....

चपल ने याला मारला तर गुन्हा होईल का?

त्याची काय चूक आहे... न्याय विचारधारेवर मिळतो का.. आपला कायदाच कुचका आहे त्याचा फायदा तो घेतोय.

काय सर ...आता जसे क्लायंट चे आडनाव असणार तर वकील पण त्याच स्तराची भाषा वापरणार ना 🙏

चुत्या आहे!!

वकील लोकं सभ्य असतात हाच मुळी चुकीचा समज साहेब

BC

या भडव्याला पण फाशी द्यायला पाहिजे

हा आज मात्र फेमस झाला .

वकील बरेच मुद्दे बरोबर बोलत आहेत. वैष्णवी बद्दल सहानुभूती आहे परंतु तपास हा दोन्ही बाजूंनी झाला पाहिजे.

हा वकिल आहे का बाई वकील.

नक्कीच वकील आहे दादा हा, to the पॉईंट arguments आहे त्याचे. हा bagha सोडवतो लवकर हगवण कुटुंबाला

Yala pan hunda milala watat

ह्यालाच आधी आत ठेवा.. हा त्या हगवण पेक्षा जास्त बेकार दिसतोय..

Vakili pesha asach aahe !😢 Awghad aahe !

Sutnar hagawane kutumba ya saglyatun asa distay.

Now Sections will win...not the Victim.

Sir tyacha to dhanda aahe but my lord ata sgl bgayla pahije ani hyala court cha baher aalyvr mhnayla pahije tuzi aai bahin brobr as zal ast tr ky kel ast

Ii tweeted it already that it was femur fracture ok adv is going in wrong way trying to manipulate these case due to political pressure @gajabhauX please check it

वकील म्हणजे पैसे घेऊन.... सत्य असत्य करून निकाल लावणारा
