Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

खालापूर, पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावालगत जाणाऱ्या पातळगंगा नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव पाण्यामध्ये. पाण्यात अर्धवट बुडालेला गणपती मंदिरात ग्रामस्थांनी छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती केली. #rain #MaharashtraRain #News18Lokmat

12,028 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

#WATCH | रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात अडकलेल्या १०० हून अधिक पर्यटकांची स्थानिक ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असतानाही झेनिथ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. याच दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १०० हून अधिक पर्यटक धबधबा परिसरात अडकले. घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी समयसूचकता आणि धाडस दाखवत दोरखंडाच्या साहाय्याने सर्व पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. #Raigad #Khopoli #ZenithWaterfall #MaharashtraRains #Monsoon #TouristRescue

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

47,618 görüntüleme • 2 ay önce

काल मध्यरात्री मुंब्र्याहून भिवंडीला जाणाऱ्या भिवंडीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती ट्रॉलीचा टायर पंक्चर झाल्यामुळे कलंडला. तो पडण्याच्या अवस्थेत आला असतानाच तेथील तरुणांनी त्या गणपतीची मूर्ती धरून ठेवली. क्रेन बोलावून गणपतीची मूर्ती सरळ केली अन् पुन्हा दुसऱ्या ट्रॉलीवर चढवली. हे सगळं करायला चार ते पाच तास लागले. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपली मूर्ती घेऊन भिवंडीला रवाना झाले. ​हीच भारताची... हीच महाराष्ट्राची ओळख आहे. इथे जाती-धर्म कधीही आड येत नाही. आड येतात ते फक्त द्वेष पसरवणारे राजकारणी ! त्यांना हा धडा आहे की, मुंब्रा हा नेहमी सामाजिक एकतेसाठीच ओळखला जातो आणि यापुढेही ओळखला जाईल. ​ मी ज्या तरूणांनी हा गणपती परत आपल्या जागी प्रतिष्ठापना करण्यासाठी जाणार होता, त्या जागी सुखरूप पोहोचवला, त्याबद्दल त्यांचे आभार !!

Dr.Jitendra Awhad

81,005 görüntüleme • 28 gün önce