Loading video...
Video Failed to Load
शेतकरी होणं एवढं सोपं नसतं बाबांनो, कष्टाने पिकवलेला शेतमाल पाण्यात, वाशीमला मुसळधार पावसाने झोडपले.
45,585 views • 1 year ago •via X (Twitter)
11 Comments

शेतकरी होणे सोप्पी गोष्ट नक्कीच नाही मात्र आपला माल ‘फक्त’ बाजार समितीत विकणे हे नक्कीच मूर्खपणाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे काही प्रॉब्लम असतात पण लहान शेतकऱ्याने संघटित होऊन काम करण्यालाच भविष्य आहे.

─── ⋆ ˖ . ݁𝜗𝜚. ݁ ₊ ⋆ ─── ⋆˚.⭒˚. ⋆ Moon River⋆⭒˚.⋆ ⋅˚₊‧ ୨HollyDayle cover୧ ‧₊˚ ⋅

वाट लागली... कोथिंबीर... जी १०/१२ रुपये जुडी गेली असती..३ रुपये गेली..🫣 एकदा माल भिजला का संपला.

अरे देवा काय ही वेळ आली ह्यांना मदत करा ते फुकट द्यायच्या योजना बंद करा

@Hosalikar_KS सर, कृपया ह्यांच्या पर्यंत हवामान अंदाज आणि सदर विषयात पिकांची देखभाल करणारी प्रणाली राज्य सरकारने पुरवणे गरजेचे आहे. दुर्दैव्य आहे ह्या आधुनिक काळात कुठलीच माहिती किंवा पिकांची दक्षता घेणारी पूरक प्रणाली शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. जवान आणि किसान हा भारताचा कणा आहे.

हे दुःख एक शेतकरी समजू शकतो🥺

आपल्या कडे शेतकऱ्यांना कुठेही सुविधा दिल्या जात नाही. मग बाजार समिती असो किंवा बँक. शेतकऱ्यांचे हालच होतात. शेतकरी होणं सोपं नाही. पुढच्या काही वर्षांत लोकांकडे जमिनी असतील पण ते शेतकरी नसतील. शेती करूच शकणार नाहीत.

एवढे वर्ष झाले, पण आपण एक warehouse आणि cold storage ची सुविधा उपलब्ध करून नाही दिली, ह्या शेतकऱ्यांना!

दुर्दैव आहे खरच!

puas yenar ahe tr zakun thewata ale nahi ka?

💔


