正在加载视频...
视频加载失败
छत्रपती या नावाला आणि त्यास असलेल्या सन्मानाला मान द्या. हे वागणे एखाद्या गल्लीतल्या फालतू गुंडासारखे आहे.
25,588 次观看 • 26 天前 •via X (Twitter)
24 条评论

छत्रपती दोनच होते आणी आजही फक्त तेच आहेत.... 1) छत्रपती शिवाजी महाराज, 2) छत्रपती संभाजी महाराज, कोणीतरी येवून स्वतहून नावापूढे छत्रपती लावेव म्हणून का त्याला छत्रपती मानायचं नसतं,

असल्या छचोर माणसाला स्वतः ला छत्रपती म्हणून घेण्यास बंदी घालावी हे लोक छत्रपती या उपाधीस लायक नाहीत तर लांच्छन आहेत. असल्या लोकांमुळे छत्रपती या उपाधीचे अवमूल्यन होत आहे.👎🏾👎🏾

खर तर हे छत्रपतींचे वंशज नाहीत हे दत्तक घेतलेले वारसदार आहेत.

युगप्रवर्तक थोरल्या महाराजांच्या कुळाला बट्टा आहे हा थिल्लर इसम... अगदी योग्य अशा चमडी पक्षात गेला ते एक बर झाल😡😡

शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती?देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत,तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत.लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती,देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती.

नशिबाने जन्म मिळतो... आपली श्रद्धा त्या पदाची शान राखणाऱ्या प्रत्येक राजासोबत असावी. शान धुळीस मिळवणारे कसले राजे?

शरद पवारला उडवायला लाव कॉलर...... नाहीतर उद्धवला ..... नेभळट दिसतील 2घे पण....😆

हे चालतं, पण आम्ही "प्रेमाने" शिवाजी असा एकेरी उल्लेख केला की हल्ली लोक अंगावर धावून येतात.

he is disgrace.

@abhishek_de1155 @Sahil_pawar98

छत्रपतींची वैचारिक आणी कर्तृत्वावन गादी केंव्हाच संपली आहे आणी आता राहिली आहे फक्त सत्तेसाठी लाचारी

@grok 1)भाई पार्लमेंटमध्ये मध्ये किती प्रश्न विचारले या खासदार महोदय ne, 2014 te 2026,2) त्याची asset declared किती होते 2010 ते 2026 पर्यत अणि किती टक्के वाढ सगळे डिटेल्स मध्ये सांगा

अरे हा भिकार्डा गल्लीतल गुंडच आहे ते कसले छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशातला वाटतो तरी का तो काय त्याचं ते घाणेरडे वागणं दारूडा अय्याश माणूस वाया गेलेला किती शिकलाय देवालाच माहिती अशा घाणेरड्या माणसाचं काय बोलायचं

He's been doing it for years now

I never heard of this Gentleman before.. He was probably hidden from media until now.. Enjoying life .. Free bird.. MNS was more worried about Maratha than this decendent of Chatrapati Shivaji clan..

🙏🏼

जय शिवराय 🙏

Is he real descendant of Shivaji Maharaj??? Behaving like a third class bollywood nachniya

Khudko ded shana

Kai bolnar ata Laaj watli pahije

भाजप चे खासदार

राजें मजा करतो, मस्त 😂

शाहू महाराज हेच खरे शेवटचे छत्रपती .

Chappar Gauti
