Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ज्या पक्षप्रमुखांनी मोठे केलं त्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करणाऱ्या गद्दारांचा या निवडणुकीत आपल्याला हिशोब करायचा म्हणजे करायचाच 💯🔥

47,594 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केले ?? ह्या आहेत शिवसेनेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका स्नेहल शिवकर. या अत्यंत सामान्य घरातील गृहिणी आहेत आणि नगरसेविकेचे पती रिक्षाचालक आहेत. यांच्यासमोर बलदंड उमेदवार उभा असताना देखील, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी विश्वास ठेवत त्यांना तिकीट दिले व त्या नगरसेविका झाल्या. शिवसेना पक्षाने सदैव सामान्य घरातील मराठी लोकांना मोठे करायचे काम केले. आता देखील जे मोठे नेते झाले आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास बघा. ठाकरे म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे ठाकरे. आपला ठाकरे ब्रँड! Credit: ABP माझा

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

18,488 просмотров • 7 месяцев назад

सर्वज्ञानी Sanjay Raut देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमचं अजिबात मातेरं झालेलं नाही. उलट, तुमच्या संगतीत उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालंय… मोठ्या भावाचं मोठेपण तुम्हाला खुपत होतं; घराचं कारभारीपण आपल्याकडे न जाता मोठ्या भावाकडंच जाणार, या असूयेपोटी तुम्ही त्याच्या पाठीत खंजीर खुपसलात. वेळ येताच मोठ्या भावाने या दगाबाजीचं व्याजासहित उट्टं काढलं. तेव्हापासून हा एके काळचा धाकटा भाऊ भ्रमिष्टासारखा बडबडत असतो. मोठा भाऊ मात्र जमिनीवर घट्ट पाय रोवून कुटुंबाला आधार देत ठामपणे उभा आहे. देवेंद्रजींना खोटारडा म्हणण्याचे माकडचाळे करणं म्हणजे काजव्याने सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे ही थुंकी पडणार ती तुमच्याच अंगावर... तुम्ही तर त्या घाणीत अगोदरच पुरते बरबटलेले आहात…. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #वाचाळरौत

Chitra Kishor Wagh

30,134 просмотров • 2 лет назад