Loading video...

Video Failed to Load

Go Home

स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारे आणि मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे खरे गद्दार! #WaqfAmendmentBill

17,084 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya's profile picture
#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya1 year ago

फडणवीसांचे व्हिडीओ ट्रिम करून सामायिक करणे गुन्हा होता ना? मग आता 10+ मिनिटातील .37 selected दाखवणार्‍या ॲडमिनला अटक करणार का गृहमंत्री @Dev_Fadnavis??? किळसवाणा पक्ष!!!

Wealthica's profile picture
Wealthica1 year ago

All your financial accounts in one beautiful dashboard. Simplify your financial life. Aggregate your accounts with Wealthica today.

धर्मेंद्र अनमाणे's profile picture
धर्मेंद्र अनमाणे1 year ago

ज्यांना बाळासाहेबांनी बोटाला धरुन महाराष्ट्रात आणले.. त्यांनीच बाळासाहेबांचे ४० आमदार १२ खासदार रात्री हुडी घालुन सुरत मार्गे गुहाटीला परप्रांतीय दलालांच्या साह्याने पळून गेले. शिवसेना नाव, धनुष्य बाण चिन्ह चोरले. आता उध्दवजींचा बाप चोरण्याचा प्रयत्न करत आहे

Sandip's profile picture
Sandip1 year ago

आज उबाठा सेनेने त्यांच्या हिंदुत्ववादाच्या शवपेटीमध्ये शेवटचा खिळा ठोकला.. इथून पुढे जनता त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही !! शिवरायांच्या गडकिल्यावर अतिक्रमण करणाऱ्या वक्फ बोर्डच समर्थन करावं लागत आहे, काय दिवस आलेत. मतांची लाचारी दुसरं काय.🤬🤬

Hindu Ram Shastri's profile picture
Hindu Ram Shastri1 year ago

उबाठाचा उफान मुस्लिम प्रेम फक्त मुंबई कारपोरेशन निवडणूक हारु द्या लगेच उतरणार आणी हेच लोक पजामा वर भगवा लंगोट बांधून प्रचारात उतरणार , फक्त 5 महीने नंतर हेच उबाठा अमित शहा समोर लोटाँगण घालून हाथ जोडून भाजप गठबंधन मधे घ्या अशी सार्वजनिक विनंती करणार। 🚩 भविष्य सत्य सनातनच आहे 🔥

Vishal B Dargude's profile picture
Vishal B Dargude1 year ago

किती कट लावले ह्या व्हिडीओ मध्ये?? उद्या हिंदू मधील समित्यांवर मुस्लिम चालतील का??

LP34 Pune (MODI JI ka Parivar)'s profile picture
LP34 Pune (MODI JI ka Parivar)1 year ago

Mr.Arvind Sawant la Sambhala nahitar ha Naughty no. 2 honar ?

शिवशक्ती🔱's profile picture
शिवशक्ती🔱1 year ago

हमारा??...याने धर्म परिवर्तन कधी केलं.

अभि's profile picture
अभि1 year ago

चोम्या पुर्ण व्हिडिओ ट्विट कर..😡

Related Videos