Video yükleniyor...
Video Yüklenemedi
"जय भीम"या घोषणेत अवघा देश विणला गेलाय. #जयभीम
88,022 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

अरे पण कोण संविधान बाजूला करत आहे..? बाकी विरोध करायला काहीच मुद्दे उरले नाहित का..? आणि हा भारत देश 299 लोकांनी लिहिलेल्या संविधानावरच चालतो...? तुम्ही एकट्या भीमरावांचे नाव घेऊन ईतर 298 जणांचा अपमान करतं आहात ..? जय श्रीराम

आमच्यासाठी फक्त ॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥ ॥जय शंभुराजे॥ आणि ॥जय श्रीराम॥ यांच घोषणा संपुर्ण भारताला एकत्र जोडतील

जय जय जय भीम

जय भीम जय महाराष्ट्र

जय श्री राम ह्या घोषणेने भारत एकवटला आहे....आता तुमच जातीयवादी लोकांच राजकारण चालत नाही.... एव्हडे वर्ष तुम्ही दलितांना हेच बोलून त्यांची मत घेतलीत पण त्यांच्यासाठी काय कार्य केल हे तुम्हाला कधीच सांगता येणार नाही.... कारण तुम्ही काही कार्य केलच नाही.

@DSp_pari जय भीम 🚩

जय भीम

जय भीम 🚩

@__queens1 जय भीम 🚩

'हर हर महादेव' ही घोषणा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि अवघा देश त्या घोषणेत विणला गेला.. भगवा झेंडा अटकेपार लागला. अन्यथा तुझे नाव जितुद्दीन झाले असते.
