Video yükleniyor...
Video Yüklenemedi
जुळ्या मुलींना आईपासून पोरक्या करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मंत्रालयातून फोन करूनही सत्ताधारी आमदाराच्या पीएवर जर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्यांची काय कथा..
21,412 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

ट्रस्टच रद्द करा ना पैसे घेत असतील तर .ट्रस्ट पैसे घेत नाही.उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा मेडिकल कराड.

A STUNNING AND TRANSFORMATIVE BOOK. A GATEWAY INTO MODERN SPIRITUALITY WITH PRACTICES TO HELP YOU IMMEDIATELY GROW. A MUST READ FOR ALL SEEKING TO GROW FURTHER! THERE IS A REASON YOU'RE SEEING THIS, ACT NOW WITH LOVE.

ट्रस्ट नाही पुण्यात टॉप चे लुटणार हॉस्पिटल

Shevati te ब्राह्मणांचे हॉस्पिटल आहे ,?

सरकारी दवाखाने करा सक्षम आधी. अधिवेशनात तुमचे नाटकं संपत नाहीयेत. महत्वाचे मुद्दे सोडून सगळच सुरू आहे.

आणि धनाढ्य लोक उंची प्रीमियम वाले मेडिवलेम घेऊन अशा हॉस्पिटल मध्ये एक कॉर्पोरेट हॉटेल मध्ये राहिल्यासारखे ते पण कॅशलेस सर्रास enjoy करतात, हे दुर्दैवी वास्तव आहे !

@grok बातमीचा अभ्यास करुन तथ्य मांडावे

खरे तर हे बीजे पार्टीवाले फुरोगामी म्हणून आपल्या सारख्याना हिणवतात. पण प्रत्यक्षात स्वपक्षीयावर देखील दुर्दैवी वेळ आल्यावर गांनीत शेमने सारून बसतात. वानगी दाखल सांगायचे झाल्यास दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्यानंतर काल हॉस्पिटलने बळी घेतलेली दुर्दैवी महिला.

झालं ते दुःखद पण तुमच्या सोबत झाले म्हणून तुम्ही मुद्दा उचनार.किती तरी गरीब लोक मरतात त्याची पण जाण ठेवा?वा संवेदनशील नेते.

झटका हल्ला

Hospital वर गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे.
