Video yükleniyor...
Video Yüklenemedi
झी मराठीवरील ‘खुप्ते तेथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा संपूर्ण एपिसोड (uncut).. Zee Marathi #KhupteTitheGupte #AvdhutGupte
92,237 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

@zeemarathi ह्या “गुप्ते तिथे खुप्ते” चे ४२ मिनिटस काही लोकांना खुपच खुपनार आहेत हे मात्र नक्की!🔥 अकेला देवेंद्र🚩

@zeemarathi आमचा नेता आमचा अभिमान 🔥💖

@zeemarathi लोकनेते देवेंद्र जी फडणवीस साहेब🙏🙏

@zeemarathi विकासपुरुष मा. देवेंद्र फडणवीस साहेब 💖💖

@zeemarathi खुप छान झालाय कार्यक्रम 😍

@zeemarathi एक नंबर देवेंद्रजी..🔥🔥🎉🎉👏👏👑👑 नेहमी प्रमाणे देवेंद्रजींनी अतिशय थेट, बेधडक उत्तर दिली आहेत. सर्व उत्तर एकदम correct politically दिलीत देवेंद्रजींनी..💯💯👍👍

@zeemarathi काय दिवस आलेत, पुर्वी चॅनल जाहिरात करायचे, आता भाजपचे परीधानमंत्र्यापासून सगळे बगलबच्चे जाहिरातींचा पीआर घेऊन हिंडत असतात. काय काय बघायला लागतंय या भाजपच्या काळात. कलीयूग आलंय रे बाबा!

@zeemarathi 🔥🔥😍 कल्याणकरी कर्तव्य दक्ष कार्यतत्पर देवेंद्र जी

@zeemarathi तुम्हीं स्पष्ट वक्ते आहात 👍👍

@zeemarathi आजची मेजवानी...हुशार संवेदनशील सेनापतीला ऐकण्यात वेगळीच मजा 😍
