Sensitive content

This media may contain sensitive content.

正在加载视频...

视频加载失败

डोंबिवली दहीहंडी 2026 रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था यासाठी पैसा नाही.. संस्कृती आणि परंपरा.

27,687 次观看 • 12 天前 •via X (Twitter)

31 条评论

praveshhi 的头像
praveshhi11 天前

Roads are in hell condition no money for it

Ankit Sharma 的头像
Ankit Sharma11 天前

Kaha gye saare dharam ke rakshak ab. Wo Daksh, Akku, Pinki wo saare dogle jo dharam ke rakshak bane phirte hai. In logo ki aukaat sirf aam aadmi ko bolne ki hai. Sarkar toh inko haath me gobar deke chali jaati hai.

Parag 的头像
Parag11 天前

This is not religion. This is Open Air Dance Bar without license, without GST/VAT/ST and without entertainment tax

Vishal Pravin Chheda 的头像
Vishal Pravin Chheda11 天前

We are on our way to becoming the true Global Super Power.

Saviocardoz1@gmail.com 的头像

It is Dance bar culture..even today Dance bars operate in thane under the guise of Orchestra bar...

Nilesh Deulkar 的头像
Nilesh Deulkar11 天前

बिमारूंची संस्कृती थोर संतांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात रूजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.. महाराष्ट्राला गाय पट्टा बनवण्याचे प्रयत्न केला जात असताना मराठी जनतेने सोयीस्करपणे केलेलं दुर्लक्ष उद्या मराठी संस्कृतीच्या मुळावर येणार..

Gandhi India 的头像
Gandhi India11 天前

हिंदू सण, अगदी धार्मिक सणसुद्धा आता मनोरंजन आणि अश्लीलतेचे (पॉर्नचे) स्वरूप घेत आहेत... भगवान श्रीकृष्णाच्या मनात नक्की काय विचार येत असतील... एखादा 'आंधूभक्त' (अंधभक्त) कृपया यावर प्रकाश टाकेल का?

Dr. Aswath A.C. MBBS MD FDCC 的头像
Dr. Aswath A.C. MBBS MD FDCC11 天前

More and more money you spend on this celebration with a scintillating show that will remain in your brain for months to years will fetch you more votes irrespective of whether it is sanatan or other don't matter in this country right now .They have realised that this is the only way to win votes and fool certain section of the society . Jaihind

Rare Truth 的头像
Rare Truth11 天前

RSS is a hijda, satanic organization. This is about right.

Vivek pandey 的头像
Vivek pandey11 天前

आजच्या काळात हे किती घाणेरडं कृत्य आहे, बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर! जे नेते आजही कार्यरत आहेत, ते कुठे राहतात हेसुद्धा कोणाला माहीत नाही. तुमची खूप आठवण येते बाळासाहेब ठाकरे 😔🥺

sua 的头像
sua11 天前

@mieknathshinde @Dev_Fadnavis ... this area always having issue of electrical power, water drainage & road blocks ! Hope you are aware. Next is this is not disco party ? We must respect our culture & God message. Where is your direction ?

Vaishnavi 的头像
Vaishnavi11 天前

महाराष्टात, एकीकडे मंडळांकडून या अशा फालतू गोष्टींसाठी पैसा खर्च केला जातोय.. त्याचवेळी सामान्य नागरिक मात्र हृदय, गार्गी आणि आणखी काही लहान जीवांसाठी crowd funding करून त्या लेकरांचा जीव वाचविन्याचा प्रयत्न करत आहेत. दुःखद आहे हे...

Suhail Munshi 的头像
Suhail Munshi11 天前

I guess they have been influenced by - - Katrina:Sheila Ki Jawani & Chikni Chameli. -Nora:Dilbar & Garmi. -Kareena:Halkat Jawani & Fevicol Se. -Sunny:Baby Doll & Laila Main Laila. -Samantha:Oo Antava. -Tamannaah: Aaj Ki Raat & Kodava Naach. -Maliaka: Munni Badnaam Hui

🇮🇳Dr.Rathod 的头像
🇮🇳Dr.Rathod11 天前

Entertainment : Entertainment: Entertainment प्रश्न विचारू नका ः बोट दाखवू नका ः खड्डे मंत्री आमदार , खासदार यांचा मनमानी कारभार ऊघड करू नका नाहीतर #संतोषपंडीत सारखा न्याय 🌱🛣️🌿 #पुणे #मुंबई बूलेट ट्रेन वडापाव / भाखरवडी खा आणि आयुष्य मेंढा बकरी सारखे च जगा ⛳️😴

blu 𖢥 的头像
blu 𖢥11 天前

Where are all those sanatanis who got worked up about college fests?

Suresha 的头像
Suresha11 天前

This should be seen by those protectors of culture, tradition and religion who beat up a family at a fort because a kid from the family was in shorts.

Rational Am 的头像
Rational Am11 天前

संस्कृति ऐसे है तो भगवान कैसे ?

viswam 的头像
viswam11 天前

BJP has brought marathi women empowerment. Now they can fearlessly dance infront of thousands of hindu perverts. Modi-shah is there to look after them. Thank you @BJP4India

श्वास मराठी 的头像
श्वास मराठी11 天前

रान बाजार करून टाकला आहे सणाचा आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी. यांनी बदनाम केलं आहे धर्माला.

Save Delhi, Save India 的头像
Save Delhi, Save India11 天前

Open Dance Bars has started in #Maharashtra Thanks to @CMOMaharashtra and @MumbaiPolice for promoting Bar dances in name of pious & holy festivals like #janmashtmi #dahihandi @BJP4India govt has made mess of #Hinduiam

Chai Pe Charcha 的头像
Chai Pe Charcha11 天前

Cultural Marxist sexual revolution through Bollywood has hijacked our youth.

atulvora 的头像
atulvora11 天前

People come only to watch this.

SkyRipple+ 的头像
SkyRipple+11 天前

असू दे, तेवढाच मनाला विरंगुळा! रोज ट्रेनमध्ये गुजराती-मारवाड्यांचे टोमणे, भैय्यांच्या शिव्या आणि गुटख्याचा सुगंध सहन करून वैतागलेला मराठी दहीहंडीला असा नाचतोय, जणू मुंबईचा पूर्ण ट्रॅफिक याच्यासाठी थांबलाय…

Aadithya 的头像
Aadithya11 天前

Local?

Dinesh 的头像
Dinesh11 天前

50 khoke 😍😍😍🤩🤩

Lone Wolf !(*x*)! 的头像
Lone Wolf !(*x*)!11 天前

Baapa tumchavar padle ani Little krishna na tumhi hey dakhavta?

TanV || 💕🎸🔭 的头像
TanV || 💕🎸🔭11 天前

But but but Kriti sanon’s neckline was inappropriate right @BJP4India Will you fire your party men who have reduced our festivals to this joke? @Dev_Fadnavis

@#Rajeevk 的头像
@#Rajeevk10 天前

डोंबिविलीकडे व पुण्याकडे सम्पूर्ण महाराष्ट्र संस्कारी ठिकाण म्हणून पाहत असताना हे चित्र पाहून विकास चांगला झाल्याचे शासन हमखास सांगू शकते.

Indus Trader 的头像
Indus Trader11 天前

Don’t talk about road, health or education before 2047 . That is when Viksit Bharat will be delivered by Vishwaguru.

Santosh Bhalerao 的头像
Santosh Bhalerao11 天前

बिहार ला नाव ठेवा तुम्ही

Rakesh Kadam 的头像
Rakesh Kadam11 天前

खरच बरय श्री कृष्णा भगवान सदेह नाही त नाहीतर स्टेज वर आहेत त्यांच्यावर सुदर्शन चक्र सोडला असता

相关视频

नाद निराळा ३२ शिराळा…🐍 सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा येथील नागपंचमी उत्सव जगप्रसिद्ध आहे. येथील जिवंत नागांच्या पूजेची परंपरा सुमारे १२०० वर्षांपासून चालत आलेली आहे. नागपंचमी हा सण शिराळा मध्ये नागाची पूजा यासाठी जगप्रसिद्ध होता पण हे सर्व अपेक्षित नव्हते. याच नाही तर कोणत्याच हिंदू संस्कृती सणाला हे असले अश्लील वर्तन करणाऱ्या बारबाला नाचवलं नाही पाहिजे.. यांना पैसे देऊन नाचवून आपली संस्कृती गहाण ठेवण्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी मदत करून चांगले कार्य केले पाहिजे. लाज वाटली सगळे व्हिडिओ बघून खरच हिंदू धर्म आपण जपतोय का ? महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का ? हेच कळत नाही 💔🥲 (1/6) #32shirala #nagpanchami #MaharashtraPolitics

Sachin More

15,856 次观看 • 1 个月前

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ( #KDMC ) महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांशी कथित मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की, मारहाण आणि अरेरावी केली. CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सत्तेचा माज कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. #KalyanDombivli #Maharashtra #Mumbai CMO Maharashtra कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

Mumbai Congress

56,581 次观看 • 2 个月前

🌧️मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. 🌧️जोरदार पावसाने मुंबई शहरासह उपनगरात काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने उपसा पंप २४ तास कार्यान्वित ठेवले आहेत. 🔹हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी, मालाड भूयारी मार्ग, दहिसर भूयारी मार्ग, मानखुर्द भूयारी मार्ग आदी परिसरात वाहतूक सुरळीत सुरू आहे. 🚃रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. 📽️त्याची ही चित्रफीत ... CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha #Mumbairains #MumbaiRainAlert #MyBMCUpdates

माझी Mumbai, आपली BMC

20,535 次观看 • 11 个月前