Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ड्रोन लाईट शोची तयारी पूर्णत्वास; बुधवारी अनुभवता येणार नेत्रदीपक पर्वणी !

15,674 Aufrufe • vor 11 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

सारथीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सारथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फेलोशिपचा प्रश्न उपस्थित केला. चालू वर्षीपासून राज्य सरकारने सारथीच्या २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली तयारी लक्षात घेऊन हा शासन निर्णय पुढील वर्षांपासून लागू करण्यात यावा. सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. तसेच फेलोशिप पात्रता परीक्षेच्या दिवशीच इतरही शासकीय सेवांच्या परीक्षा असल्याने पात्रता परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी केली. कोल्हापूरात सारथी वसतिगृहाची इमारत कधी पूर्ण होणार? लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचे म्युझियम कधीपर्यंत पूर्णत्वास येणार ? असे प्रश्न यावेळी मी उपस्थित केले. यावर उत्तर देताना नामदार अजित पवार जी यांनी, फेलोशिप शासन निर्णयासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करू. सारथी वसतिगृह इमारत लवकरात लवकर पूर्ण होईल तसेच लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचे म्युझिअम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मी शब्द देतो असे सांगितले.

Satej (Bunty) D. Patil

10,809 Aufrufe • vor 2 Jahren

तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने बळ देणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत! त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल ऐकून होतो, मात्र मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना ती कार्यपद्धती आम्हाला जवळून अनुभवता आली. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, कठीण प्रसंगीही धाडसी आणि ठाम निर्णय घेण्याची त्यांची तयारी, तसेच जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता हे सारे गुण प्रत्यक्ष पाहण्याची आणि शिकण्याची संधी मला लाभली. अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. #भावपूर्ण_श्रद्धांजली #AjitDada

Nitesh Rane

50,649 Aufrufe • vor 6 Monaten