Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
ऐका आणि स्वस्थ बसा
45,786 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

या गोष्टी खूप दूर नाहीत असं वाटतंय, काल छत्रपती संभाजी नगरमध्ये जे घडलं तसं काही झालं की साहेबांचे हे शब्द आवर्जून आठवतात. असो. जय श्रीराम!🚩

आणि काही भिकारडी माध्यम ‘सामाजिक जाणीव’, ‘सुज्ञतेचा’ असा आव आणत आहेत. सामाजिक स्वास्थ अजिबात बिघडता कामा नये. आज ती वेळ ही नाहीये पण हे एकाच बाजूने होतय. सचिन वाझे प्रकरणाच पुढे काय झाल यावर हे का बोलत नाही ? या दळभद्री माध्यमांच थोबाड झिजत अशा वेळी 😡

आता काही १२ चे येऊन फुकट मध्ये नसलेल्या मेंदूचे प्रदर्शन करतील.

सुज्ञ लोकांनी वेळीच सावध झाल पाहिजे बाकी काही लाचार आहेत ज्यांना हा धोका आता नाही कळणार. जेंव्हा यांच्याच हक्काच्या जागा बळकावल्या जातील अन् तिथे अरे ला का रे करता नाही येणार त्यावेळी राजसाहेब काय बोलले होते हे नक्की आठवेल. नेत्यांची मतांची लाचारी कार्यकर्त्यांच भविष्य त्रासदायक

यानेच रेशन कार्ड बनवलेत मतान साठी

साहेब युरोप दौरा करत आहे + मेजवानी करत आहे तुम्ही बसा ट्विट करत अवघड आहे सर्व सावली मंत्री मंडळाचे

काल पूर्ण भारतात किती जागेवर काय काय झालं याचा अंदाजा घ्या व्हिडिओ आलेच असेल दिल्ली वडोदरा बंगाल महाराष्ट्र @mnsreport9 @Dev_Fadnavis #हिंदु बचाव

@DGPMaharashtra संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा. सर्व मोहले, मदरसे, मशिदी सगळी कडे शोध घ्या. आणि जर बेकायदेशीर अनधिकृत हत्यार, वस्तू भेटल्यास तातडीने कारवाई करा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde

याचं काय एैकायच एकदा म्हंतो आलीबाबा आनी ४० नंतर म्हंतो वेडात दौडले ४० मराठे तुच अैक अन् बस बोंबलत

Jai shree ram
