Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रात मराठी बोला. #makarsankranti2025
17,104 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

पहिले मराठी लोकांनी स्वतः मराठीत बोलले पाहिजे बाहेर व समाजात, तरच हे परप्रांतीय सुद्धा शिकतील व बोलतील, सुरुवात नेहमी आपल्यापासूनच करावी, मीदेखील बाहेर सर्वांशी संवादाची सुरुवात मराठीतूनच करतो भले समोरचा परप्रांतीय असो वा कोणत्याही धर्माचा, #महाराष्ट्रातमराठीच... 🚩🧡

🚀 Best Wallet - The ultimate 2024 #crypto wallet. 💸

@SohamVaidya9 तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि महाराष्ट्रात सर्वांनी मराठीतच बोला 🪁

मराठी लोकांना हिंदी लोकांची चाटायची सवय झाली आहे त्यामुळे ते नाही बोलणार

Oh please do not start with such bias n negativity on an auspicious day...🙏🏻✌🏻

खूप छान.🌹🙏

Sarvanna vinanti ahe Ata he videopurta nahi rakhaycha He astitvat aanun dakhvaycha ahe

छान संदेश 👌

नव्याने सुरवात करूया ❤️

List, pack ani please ha Marathi vakya ahet Kay?
