Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

29,589 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Aquaman🌊🔱
Aquaman🌊🔱vor 1 Jahr

Fast Slow Special Station इन सब विदेशी शब्दों से किसी को कोई असुविधा नही है.

Profilbild von आशीष माळी
आशीष माळीvor 1 Jahr

नाही

Profilbild von Sachin Verma
Sachin Vermavor 1 Jahr

Very Nice Living in Maharashtra for 21 Years, always loved the language but couldn't speak it properly. Would be great if I can some coaching on it

Profilbild von Utkarsh Thakkar (Nitin Shukla ka parivar)
Utkarsh Thakkar (Nitin Shukla ka parivar)vor 1 Jahr

What a non sense ad

Profilbild von आशीष माळी
आशीष माळीvor 1 Jahr

Axx hole

Profilbild von Dhiren Patel
Dhiren Patelvor 1 Jahr

Aacha video tha but Maharashtra ke Vikas ka kya? Road dekho, city planning sab kachare jaisa hai. Sabse jyada revenue wala state hai aur sabse ghatiya halat main hai.

Profilbild von Lalsingh
Lalsinghvor 1 Jahr

Divija Fadnavis, daughter of CM Fadnavis, studied in an ENGLISH medium school, “The Cathedral and John Connon School in Fort,” but he is enforcing Hindi to the Maharashtra people. “Hypocrisy ki bi seema hoti hai - PM Modi”

Profilbild von Padmanabh S
Padmanabh Svor 1 Jahr

😄✔️✔️

Profilbild von Oldest Chess Shadyantra (चाणक्य का षड्यंत्र)
Oldest Chess Shadyantra (चाणक्य का षड्यंत्र)vor 1 Jahr

Racist ashish, hanuman ji is kannad. I lived in gurgram for 6 years and noone forced me to speak hariyanvi. Racist

Profilbild von ill_raja
ill_rajavor 1 Jahr

🐧 @SardesaiVarun @SandeepDadarMNS @MeGajananKale सगळे बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये शिकले आहेत 🤥 तुझा मुलगा कुठल्या शाळेत शिकत आहे ? @supriya_sule ची दोन्ही मुलं लंडनला शिकली आहे

Ähnliche Videos

12मतीची मोठ्ठी ताई … सोलापूरची ताई, मराठी माणूस सोडून खासदारकी घेणार्‍या काँग्रेसमधून उबाठात आलेली ताई, देवी-देवतांना शिव्या देऊन हिंदूत्त्व सांगणारी ताई... अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदूंचा अपमान करणारी ताई, आणि हो, मुंबईतलीही काँग्रेसची एक ताई... आज महाराष्ट्रातील सगळ्या ताई गप्प का? अरे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या एका निर्लज्ज शिक्षकाने चंद्रपुरात निर्लज्ज कृत्य केले, आणि तुम्ही सार्‍या गप्प…..? साधा निषेध तुमच्या तोंडून निघू नये? की महिला-मुलींवरील बलात्कारही तुमच्यासाठी राजकीय विषय…? बोला ना, महाराष्ट्राला तुमची खरी रुपं कळू द्या...! बोला ना ताई बोला …… Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Sudhir Mungantiwar

Chitra Kishor Wagh

50,975 Aufrufe • vor 1 Jahr

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,665 Aufrufe • vor 1 Jahr