Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

महाराष्ट्रात मराठी माणूसच ठरवणार

23,352 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля Devashish Kulkarni
Devashish Kulkarni1 год назад

काल राहील शेख नावाच्या म्लेंच्छाने जेव्हा एका मराठी बहिणीला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या त्यावर एखादा विडीयो का नाही बनवला? जावेद शेख च्या बेवड्या पोराबद्दल बोलायला जीभ धजावते का🤷🏻‍♂️

Фото профиля Shantaram Shinde
Shantaram Shinde1 год назад

तुम्ही मराठी माणसाला देशोधडीला लावणार 🎯 संदीप देशपांडे सोसायटीत प्रत्येक व्हेंडरला हफ्ते लावलेले आहेत की नाही मनसेच्या गुंडांनी हे एकदा सांग. गाड्या धुणारे इस्त्रीवाला दूधवाला पेपरवाले सगळे. हे खरं की नाही ते सांग.

Фото профиля Vryzond
Vryzond1 год назад

Quickly washes away dirt and grime. See more: 👉 Want more info? Tap the video button or check comments

Фото профиля Ajay Wadaskar
Ajay Wadaskar1 год назад

आम्ही मराठी माणूस तुमच्यासोबत नाही. पहिलेच सांगून देतो. कारण आम्हाला माहिती आहे,तुम्ही फक्त राजनीती करतायेत म्हणून! धन्यवाद.

Фото профиля Jayant Kukade
Jayant Kukade1 год назад

जावेद शेख आणि त्याच्या माजलेल्या नालायक मुलाबद्दल बोल आधी.

Фото профиля sameer shitole
sameer shitole1 год назад

सगळी मराठी माणसं तुमच्या सोबत आहे, फक्त राज ठाकरेंनी पुन्हा फडणवीस जवळ जाऊ नये...

Фото профиля Ganesh Maurya
Ganesh Maurya1 год назад

"स्प्युडो मराठी" महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवत आहेत. हास्यास्पद आहे सगळं मनसे.

Фото профиля Jai Maharastra
Jai Maharastra1 год назад

राज ठाकरे यांनी जर का युतीसाठी गडबड केली आणि भाजप-शिंदेसेनेसाठी पूरक भूमिका घेतली, तर अविनाश जाधव, राजू पाटील, बाळा नांदगावकर आणि बरेच मराठीप्रेमी मनसे नेत्यांनी -शिवसेना UBT) मध्ये जाहीर प्रवेश करावा... कारण तुमचा नेता फक्त भाषणं करतो, कृती उलटी असते

Фото профиля Z_Shaikh24
Z_Shaikh241 год назад

महाराष्ट्र सरकार चा जाहीर निषेध 🏴

Фото профиля रोहित | Rohit
रोहित | Rohit1 год назад

सगळे मराठी जनता तुमच्या सोबत आहे महाराष्ट्र मध्ये फक्त आवाज मराठी माणसाचा असायला पाहिजे हे fafada जिलेबी वाले नाही ठरवणार.

Фото профиля Harish shinde
Harish shinde1 год назад

तुमच्याच नेत्यांच्या मुलाने मराठी महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली पण तुम्ही आज बांगड्या घातल्या सारखं शांत बसले आहात ती महिला मराठी नाही का ?

Похожие видео