Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

थांबा गद्दारांनो!

32,340 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 18

Фото профиля मुंबई वडापाव 2.0 Ⓜ️
मुंबई वडापाव 2.0 Ⓜ️1 год назад

सेक्युलर पुरोगामी समाजवादी विचारांची, उघडपणे औरंगजेबास हिरो मानणारी उबाठा यांची सेना आम्हाला नकोच. आम्हाला पूर्वीची बाळासाहेब ठाकरेंची सेना प्रिय आहे जी आता फक्त शिंदे यांच्या शिवसेनेत प्रत्यक्ष दिसते!! विचारांचा वारसा महत्त्वाचा!! आडनावाचा नाही!!!

Фото профиля Ashish RN
Ashish RN1 год назад

स्व. बाळासाहेबांच्या विचारांची खरी आणि एकमेव ओळख धनुष्यबाण 🏹 .. मशाली, आगपेट्या, मशानातली लाकड हे जाळायच्या कामाचे आहेत.. हे येणार नाहीत आणि महाराष्ट्र जळणार नाही..

Фото профиля Bindas chhora
Bindas chhora1 год назад

खोखे घेवून धोखे देत आहे 👌👌👌

Фото профиля Bindas chhora
Bindas chhora1 год назад

लय भारी अ‍ॅड बनवली! 💐

Фото профиля AnuP/PunA
AnuP/PunA1 год назад

गद्दार कोण आहे सर्वाना माहीती आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही अनाथा चा नाथ एकनाथ 🧡🔥

Фото профиля Anirudh Ambani
Anirudh Ambani1 год назад

@ShivsenaUBTComm

Фото профиля chinmaya
chinmaya1 год назад

Positive campaign not seen

Фото профиля 🚩🚩मराठा 🚩🚩
🚩🚩मराठा 🚩🚩1 год назад

✌️✌️✌️

Фото профиля Roy'S C IV Rome
Roy'S C IV Rome1 год назад

🔥 जय महाराष्ट्र 🔥

Фото профиля SHABDAVEDHI-शब्दवेधी..!!
SHABDAVEDHI-शब्दवेधी..!!1 год назад

लई जबरदस्त हाय बघा..!!

Фото профиля NDH
NDH1 год назад

❤️👍

Фото профиля Nandini Panpatte
Nandini Panpatte1 год назад

गद्दारांना गाडुन मशाल झळकणार नक्कीच.. विजय फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩

Фото профиля ARASTU KUMAR
ARASTU KUMAR1 год назад

कबाब खाने वाले बालाजी साहब के नहीं हो सकते।

Фото профиля Pratik Inamdar
Pratik Inamdar1 год назад

गुजरात में काफी महाराष्ट्र वाले ही भेज दे वहा .?? आप वहा से गुजराती को भेज दो.! अंबानी की पार्ट में तो झुक झुक के जाते हो तब गुजराती अच्छा लगता है राजनिति में किसी राज्य को टार्गेट करना गलत है

Фото профиля Yogi baba
Yogi baba1 год назад

तुझ्यासारखे निवडून आले तर नक्कीच अंधारात जाईल महाराष्ट्र....

Фото профиля Zahid siddiqui cid.t
Zahid siddiqui cid.t1 год назад

Maratha asmita cha sawaal fakat mashaal maharashtra me banegi mishaal jai maharashtra jai hind

Фото профиля CorvidChronicles
CorvidChronicles1 год назад

💪🏽🙌🏽🔥

Фото профиля Patrao ❁
Patrao ❁1 год назад

Real Shivsena will be back by the faithful Shivsainiks Reel and Drama will come to an end

Похожие видео

देशभरात विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपचा बुरखा उरणमध्ये कसा फाटलाय बघा ! ह्या आमच्या Bhavana Ghaanekar , उरण नगरपरिषदेच्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या नगरपरिषदेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने हा प्रस्ताव हाणून पाडला जात आहे. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये ४ महिला नगरसेविका आहेत. एकीकडे भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती स्वच्छतागृह बांधले, महिलांचा सन्मान कसा राखला याच्यावर मोठमोठे व्हिडिओ बनवत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांना विरोध करत आहेत. हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. हा दुटप्पीपणा बरा नाही! #स्वच्छ_भारत_अभियान #SwachhagrahiSammanDiwas #modifails BJP भाजपा महाराष्ट्र

Adv Rohini Eknathrao Khadse

13,902 просмотров • 25 дней назад