Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

दादर पोलिस स्थानकात काँग्रेसचे नेते #काँग्रेस

10,448 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 3

Фото профиля RAJIV ITOLE
RAJIV ITOLE1 год назад

जब जब मोदी डरता हैं पोलीस को आगे करता हैं ...

Фото профиля Travala.com 🏨 ✈️
Travala.com 🏨 ✈️4 лет назад

This one's for the Crypto Whales ⬇️ NEW exclusive & luxurious experiences have been added to Apply today & #TravelUnlikeAnyOther with your favorite cryptocurrency.

Фото профиля Lebowski
Lebowski1 год назад

@GauravSavad kay matter jhala re ?

Похожие видео

काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मा.खा. मल्लिकार्जूनजी खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा मा.खा. सोनियाजी गांधी, देशाचे आशास्थान मा.खा. राहुलजी गांधी आणि पक्षाचे महासचिव मा.खा. के.सी. वेणुगोपालजी यांचा मनःपूर्वक आभारी आहे. युवक काँग्रेसपासून पक्षाच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मला मिळाल्या आहेत आणि प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कार्यसमितीचा सदस्य म्हणून देखील मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविण्यास वचनबद्ध आहे. काँग्रेस कार्यसमितीत महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते मुकूलजी वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, यशोमतीताई ठाकूर, प्रणितीताई शिंदे यांनाही कार्यसमितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यासह समितीतील सर्वांचंच मी अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.

Ashok Chavan

67,937 просмотров • 2 лет назад

संगमनेर मध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का? राजकारण एक बाजूला पण उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते.

Vijay Wadettiwar

13,294 просмотров • 11 месяцев назад

पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माघार घेताच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची लढण्याची तयारी होती, काँग्रेस पक्षाचा आकडा सगळ्यात मोठा होता, मात्र या जागेसाठी शरद पवार साहेबांच्या पक्षाने दावा केला होता, पक्षाने मोठ्या मनाने ही जागा साहेबांच्या पक्षाला सोडली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने यातून माघार घेतल्याने आमच्या सोबत धोका झाला असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #Politics

Lokmat

30,711 просмотров • 1 месяц назад