Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

दीपक पवार सर यांच्या याच भाषणानंतर २३५ आमदारांचं बहुमत मराठी शक्तीसमोर सपशेल झुकलं !!!

21,320 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля सहज असंच
सहज असंच1 год назад

"नेहरूच्या विरोधात लोक जाऊ शकतात, तर एंटायर पॉलिटिक्स सायन्स वाल्याचा विरोधात का नाही जाऊ शकणार आपण?"😂 खतरनाक

Фото профиля Simplebeing
Simplebeing1 год назад

हें एक भाग होते याचा... पत्रकार परिषद बघ नीट... त्या ५ तारखेच्या मोर्च्याच्या धसक्याने, आणि त्याला घाबरून २३५ आमदाराचं सरकार झुकलंय... फक्त पत्रव्यवहार वैगेरे नाही करून चालत, पुढे येऊन ठाम नेतृत्व द्यावं लागत जे मिळालं राजठाकरें मुळे

Фото профиля Datta shinde patil
Datta shinde patil1 год назад

खूप प्रभावी आणि अभ्यासू, निर्भिड.

Фото профиля कदाचित
कदाचित1 год назад

२३५ नाही आजी माजी सरकार च्या कानात जाळ काढला आहे हे सरळ आहे....

Фото профиля S Damodhar
S Damodhar1 год назад

Very powerful speech

Фото профиля Sachin
Sachin1 год назад

कोण आहे हे पवार ?

Фото профиля Vikrant Bhosale
Vikrant Bhosale1 год назад

म्हणजे दोन्ही ठाकरे आणि त्यांचे शेनके येडे ??

Фото профиля गजाभाऊ
गजाभाऊ1 год назад

एक वेळ जेलमध्ये गेलो असतो पण एवढी लाचारी स्वीकारणार नाही

Фото профиля Ambadas Danve
Ambadas Danve1 год назад

हा केडीया नाही.. कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. ...आणि हो, केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल. #मराठी

Фото профиля Ashish Jadhao
Ashish Jadhao1 год назад

एकनाथ शिंदे पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहांसमोर ‘जय हिंद जय महाराष्ट्र’सोबत ‘जय गुजरात’ का म्हणाले असतील? any idea???

Фото профиля Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane1 год назад

एक कानाखाली पडली म्हणून तुम्ही रस्त्यावर येणार असाल तर आमच्या 107 हुतात्म्यांनी ह्या मुंबई-महाराष्ट्र-मराठीसाठी प्राणांचं बलिदान दिलंय, आम्हाला सुद्धा अंगावर यावचं लागणार! #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर #महाराष्ट्रपहिला

Похожие видео

भाजप आणि संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्यासारखाच आहे. महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्टी घडवल्या जात आहेत, यात कोणालाही शंका नसावी. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लाचारांची फौज उभी करायची असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करून बघावेत. पण प्रत्येक व्यक्ति त्यांच्या सत्तेसमोर झूकून त्यांचे, त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीचे कौतूक नक्कीच करणार नाही किंवा त्यांना आवडेल अशा भूमिकाही घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान व वैचारिक बाणा जपणाऱ्या व्यक्तिंची कधीही कमी असणार नाही. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी लक्षात घ्यावे. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार Dr. Deepak Pawar दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Harshwardhan Sapkal

11,129 просмотров • 5 месяцев назад