Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

अशोक खरात बाबाची ओश्नोलॉजी सिंगापूरला फेमस आहे, युरोप मधे तर चोर पकडायला ही ओश्नोलॉजी वापरतात. - पोपटराव पवार यांच्या अकलेचे तारे ! #महाराष्ट्र #नाशिक

46,015 просмотров • 6 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

पुणे-नाशिक रेल्वे हा देशातील पहिला सेमी हायस्पीड प्रकल्प असून अत्यंत कमी वेळात पुणे-नाशिक अंतर पार करणे ही या प्रकल्पाची युएसपी आहे. ही रेल्वे सरळ मार्गाने झाली तरच पुणे-नाशिक हा 4 तासांचा प्रवास 1.45 तासात होणार आहे, पण जर ही रेल्वे नाशिक- शिर्डी- नगर मार्गे पुण्याला आणली तर या प्रवासाला 3. 30 तास लागणार आहेत, जो की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नाही! म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही सिन्नर - संगमनेर - नारायणगाव - मंचर - चाकण अशी सरळ मार्गानेच झाली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. #Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Sinnar #Chakan Ministry of Railways Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis Rajabhau Waje Nilesh Lanke Dr.Amol Kolhe Dilip Walse Patil Manikrao Kokate Babaji kale

Satyajeet Tambe

12,714 просмотров • 1 год назад