Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
हे खरं आहे का?
38,099 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
11 Kommentare

विलीन व्हा नायतर पळा सत्तेतून हे नक्कीच होणार लवकरच ..!

- All I Knew

शिंदे सेनेच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची अवस्था.

मिंढे ची शिवसेना लवकर चं संपणार

शिंदेंना मुख्यमंत्रिपद हवं.. हे तर जगजाहीर आहे. आणि त्यासाठी काहीही..! हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलेय. . त्यासाठी त्यांचा गट ते भाजप मध्ये विलीन करतील..!

मला वाटत नाही. शाहला असं स्पष्टपणे मुख्यमंत्रीपद मागण्याची हिम्मत गद्दार करण्याच्या स्थितीत नाही कारण गद्दार संपुर्णपणे कमळी आणि परप्रांतीय मतांवर विसंबून आहे. शिवसेनेची मतं गददाराकडे गेलेली नाही. मनसे किती दिवस त्याला बिनशर्त पाठिंबा देणार आहे?

😁

@mieknathshinde भाई.. खरं आहे का हे..??

शिंदे ची पार्टी म्हणजे फेक पार्टी

सर्व बोगस आहे हे,मुख्यमंत्री करण्याचे उघड आणि बंद दारा आड कधीही ठरलं नसणार हे निश्चित आणि कशाला हवं मुख्यमंत्री पद..नैतिक दृष्ट्या ते अधिक आमदार असणाऱ्या पक्षाचेच हवेत

तोंडावरणच तु चुत्या वाटतोय..... बालिश बुद्धी 🥴
