正在加载视频...

视频加载失败

पाटील🙏 शडु ठोकला 288 चिलटे गार

25,002 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Pratik Thorat 的头像
Pratik Thorat1 年前

निवडणुकीत महाराष्ट्रातील 6 कोटी जनता मतदान करते आणि जर त्यातील 2 कोटी जनता इथेच आली असेल तर आमच्या जरांगे भाऊंना पुढील मुख्यमंत्री होण्यापासून कुणाचा बाप रोखू शकत नाही. जय जरंगे.. जय शरद काका. जय वडापाव.

प्रशांत काटे 的头像
प्रशांत काटे1 年前

सासऱ्याला काका रसद पुरवितो दिसते

उगीच वाद कशाला? 的头像
उगीच वाद कशाला?1 年前

हात मोडल हळू आपल्याला साहेबाना सत्ता द्यायची आहे भाजप ला घरीच बसवायचं.

pranav 的头像
pranav1 年前

एवढी हिंमत असेल तर 288 ठिकाणी उमेदवार उभे करा जिंकून या आणि जरांगेंना मुख्यमंत्री बनवा.

भारतीय 的头像
भारतीय1 年前

अरे याने उमेदवार उभे करावेतच. डिपॉझिट घालवण्याचे केजरीवालचे रेकॉर्ड ब्रेक करेल.

Hindu Ashish Joshi🇮🇳 🚩🔥 的头像
Hindu Ashish Joshi🇮🇳 🚩🔥1 年前

महा विकास आघाडी च सरकार आले की शून्य मिनटात बंद होणार आंदोलन...बरोबर ना..??

चिन्मय शारंगधर कुळकर्णी 的头像
चिन्मय शारंगधर कुळकर्णी1 年前

🤣🤣🤣🤣🤣

Unknown 的头像
Unknown1 年前

म्हणून मराठवाडा मागे आहे 😂😂😂 दादागिरी ची भाषा

Sw@🚩nil🇮🇳 的头像
Sw@🚩nil🇮🇳1 年前

भाषण देणे जरांगेचे काम आहे बाकी मुख्यमंत्री कोण होणार ते पवार बघतील

RAVINDRA P. PATIL (Modi Ka Parivar) 🚩 🇮🇳 的头像
RAVINDRA P. PATIL (Modi Ka Parivar) 🚩 🇮🇳1 年前

भावी मुख्यमंत्री

相关视频