正在加载视频...
视频加载失败
पेढे वाटा पेढे मराठी माणूस कमजोर होतोय
10 条评论

पळ भुरट्या ... दुसऱ्या देशात राहून हिरो नको बनू..... इथे ये मग कळेल तुला तू काय आहे ते..

Vishay Kay bolato kay Blocked

मराठी माणसावर मुंबई मध्ये आणि इतरत्र होणारे हल्ले पाहून सुरेश भट यांच्या कवितेतील काही ओळी आठवतात. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी झाका डोळे... बसा शांत

$12.99 ला आहेत पेढे इथे अर्धा किलो .. लई महाग नाही परवडत वाटायला ... गूळ शेंगदाणे वाटले तर चालेल काय ?

तुमच्या तुमच्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करा चुरमुरे वाटले तरी चालतील

गजाभाऊ आता पाणी नाकाच्या वर गेलं आहे, आता मराठी🤜🏽 दणका द्यावच लागेल, त्यासाठी आम्ही शिवसैनिक👊 तत्पर आहोत.

या शुक्लाचा आणि त्या महासंचालक शुक्ला बाईंचा काही संबंध असू शकेल काय?

असो पण शकेल कारण तक्रार घ्यायला तयार नव्हते

भक्त 👇

राज्यात आता तक्रार पण दाखल करण्यासाठी इतका त्रास......🤦 #महाराष्ट्र
