Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पुणे अपघात प्रकरणावर सामान्य लोकांची मत काय आहेत बघा

14,874 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Son of a Farmer
Son of a Farmervor 2 Jahren

महिला कोणत्याही पक्षातील असू द्या पण त्या जे बोलत आहेत ते एकदम सत्य आहे. असे आंदोलन इतर पक्षातील नेत्यांनी करायला बंदी आहे का??

Profilbild von ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻
ℬ𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓾𝓶𝓫𝓪𝓲𝓴𝓪𝓻vor 2 Jahren

महिला काॅग्रेस नेता संगिता तिवारी ही सामान्य नागरिक.😁😁😁

Profilbild von amlesh joshi
amlesh joshivor 2 Jahren

व्वा...!!! असाच stand घेतला पाहिजे आता खूप झालं सामान्यांचे जीव काय स्वस्त आहेत. ज्यांच्या जीवावर निवडून येता त्यांना साधा न्याय नाही देऊ शकत मग कशाला मतदान करायचं? ह्या अशा भ्रष्ट नेत्यांना निवडून द्यायला..

Profilbild von Jaidip Babaria
Jaidip Babariavor 2 Jahren

Absolutely agree with her, these rich people think they can buy everyone.

Profilbild von J.JahaG
J.JahaGvor 2 Jahren

aye bhokanchodya te SSR chya matter madhe asach kahi tari zala asal nhay?? tula kaay vatata? ka tavachi gormint ekdum besht madhe enquiry karun aaropina fasavar chadavala khatakhat tanatan?

Profilbild von dhirajzope
dhirajzopevor 2 Jahren

काँग्रेस च्यानेत्या होत्या किंवा आहेत पुण्यातल्या...

Profilbild von NitishK
NitishKvor 2 Jahren

Congress chi ahe ti

Profilbild von देशप्रेमी
देशप्रेमीvor 2 Jahren

लिब्रान्डु वृंदा करात ची बहीण दिसते !!!

Profilbild von Pratya
Pratyavor 2 Jahren

चाटताना जरा तरी मनाची बाळगायची रे.

Profilbild von Shriram Kulkarni
Shriram Kulkarnivor 2 Jahren

ह्या सामान्य आहेत काय???.....

Ähnliche Videos

ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केले ?? ह्या आहेत शिवसेनेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका स्नेहल शिवकर. या अत्यंत सामान्य घरातील गृहिणी आहेत आणि नगरसेविकेचे पती रिक्षाचालक आहेत. यांच्यासमोर बलदंड उमेदवार उभा असताना देखील, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी विश्वास ठेवत त्यांना तिकीट दिले व त्या नगरसेविका झाल्या. शिवसेना पक्षाने सदैव सामान्य घरातील मराठी लोकांना मोठे करायचे काम केले. आता देखील जे मोठे नेते झाले आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास बघा. ठाकरे म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे ठाकरे. आपला ठाकरे ब्रँड! Credit: ABP माझा

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

18,488 Aufrufe • vor 6 Monaten